7/12 Utara in Marathi Online | जिल्हा निवडा ऑनलाइन सातबारा बघणे

7/12 Utara in Marathi Online Maharashtra | जिल्हा निवडा ऑनलाइन सातबारा बघणे

Uncategorized

7/12 Utara in Marathi Online Maharashtra | जिल्हा निवडा ऑनलाइन सातबारा बघणे :- नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ” ऑनलाइन सातबारा बघणे ” म्हणजेच आपण ऑनलाइन पद्धतीने सातबारा कसा पाहू शकतो हे आपण या लेखामध्ये शिकणार आहोत .

आँनलाईन 7/12 Maharashtra पाहण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा . जेणेकरून तुम्हांला ऑनलाइन सातबारा बघणे तुम्हांला सोपे जाईल .

7/12 Utara in Marathi Online | जिल्हा निवडा ऑनलाइन सातबारा बघणे
7/12 Utara in Marathi Online | जिल्हा निवडा ऑनलाइन सातबारा बघणे

7/12 Utara in Marathi Online | जिल्हा निवडा ऑनलाइन सातबारा बघणे

STEP 1 :- 

ऑनलाइन सातबारा बघणे करिता सर्वांत अगोदर पुढे दिलेल्या https://bhulekh.mahabhumi.gov.in/महाराष्ट्र सरकारच्या या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे . 


STEP 2 :- 

वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या वेबसाईटचे मुख्य पेज ओपन होईल . तुम्ही या वेबसाईट वरून स्वाक्षरीत सातबारा , तसेच विना स्वाक्षरीत सातबारा देखील अशा प्रकारच्या दोन सातबारा तुम्ही येथून पाहू शकता . मग यामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल , की यामध्ये प्रश्न हा फक्त सहीचा आहे का ? तर असे नाही . 

सही नसलेला सातबारा हा फक्त तुम्हाला पाहता येतो . तो तुम्ही डाउनलोड करू शकत नाही , तसेच हा सातबारा तुम्ही कोणत्याही शासकीय कामासाठी वापरू शकत नाही . याउलट डिजिटल सही असलेला सातबारा आपण डाऊनलोड करु शकतो व तसेच आवश्यक असलेल्या शासकीय व कायदेशीर कामांसाठी हा मान्य असतो . आपण या लेखामध्ये डिजिटल सही असलेला व सर्व ठिकाणी मान्य असलेला सातबारा कसा डाऊनलोड करायचा ?  हे आपण पाहणार आहोत .


STEP 3 :- 

डिजिटल सही असलेला सातबारा डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम ” DIGITALLY SIGNED 7/12 ” लिहिलेल्या चौकोनात वर क्लिक करा . याच्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल .

या पेजवर तुम्हाला एक सूचना देखील दिले आहे की “ डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ आणि प्रॉपर्टी कार्ड सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येईल . “


STEP 4 :- 

मित्रांनो या पेजवर आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम ” NEW REGISTRATION ”  वर क्लिक करून तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल .


STEP 5 :- 

” NEW REGISTRATION “ च्या या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आणखी एक नवीन पेज ओपन होईल . तेथे तुम्हांला एक ” NEW USER REGISTRATION “ फार्म मिळेल तेथे तुम्हाला तुमची सर्व वैयक्तिक माहिती भरायचे आहे .


STEP 6 :- 

या फॉर्ममध्ये व तुमची वैयक्तिक माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचे एक युनिक युजरनेम बनवावे लागेल . जेणेकरून तुम्ही पुन्हा लोगिन करतेवेळी तुम्हांला विचारले जाईल . तुमचे युजर नेम उपलब्ध आहे , की नाही हे तपासण्यासाठी तूम्हांला याच्याच पुढे दिलेल्या ” CHECK AVIALABILITY “ या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे . तुमचे युजरनेम उपलब्ध असेल , तर याच्यात समोर तुम्हाला आणखी एक ” VERIFIED LOGIN ID ENTER PASSWORD “ असा मेसेज दिसेल .


STEP 7 :- 

हे सर्व केल्यानंतर तुम्हाला खाली एक पासवर्ड चा ऑप्शन मिळेल . तेथे तुम्हाला हवा असलेला पासवर्ड तुम्ही सेट करू शकता . पासवर्ड टाकल्यानंतर नजर भविष्यामध्ये तुम्ही जर हा पासवर्ड विसरला , तर तो पुन्हा मिळवण्यासाठी पुढे दिलेल्या ” SELECT SECRET QUESTION “ या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही येथून प्रश्न निवडू शकता आणि त्याच्याच पुढच्या कॉलम मध्ये तुम्ही याचे उत्तर देऊ शकता .


STEP 8 :- 

ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर ” CAPTCHA COD “ भरून खाली एक हिरवे रंगामध्ये ” SUBMIT ” हे बटन मिळेल , त्या बटन वर क्लिक करा . याच्या नंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल आणि तेथे तुम्हांला ” THANK YOU! REGISTRATION COMPLETE “ असा मेसेज दिसेल .


STEP 9 :- 

ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वरील बाजूस एक हिरव्या रंगाचा मध्ये ” CLICK HERE “ असे एक बटन मिळेल त्या बटन वर क्लिक करा याच्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक नवीन पेज ओपन होईल . येतो म्हणला तुम्ही सेट केलेला ” LOGIN ID ” & ” PASSWORD ” पासवर्ड टाइप करा व त्याचसोबत याच्या खाली दिलेला ” CAPTCHA CODE “ खालील कॉलम मध्ये टाईप करा आणि खाली दिलेल्या ” LOGIN “ बटन वर क्लिक करा .


STEP 10 :- 

तुम्ही लोगिन झाल्यानंतर तुमच्या समोर आणखी एक नवीन पेज ओपन होईल आणि तेथे तुम्हाला बरेच ऑप्शन पाहायला मिळतील . याच सोबत तुम्हाला एकदम खालीं एक सूचना देखील पाहायला मिळेल तेथे “ RS.15 WILL BE CHARGED FOR OF EVERY  SATBARA . THIS AMOUNT WILL BE DEDUCTED FROM AVAILABLE BALANCE . “ आता अशा प्रकारे काही लिहिलेले तुम्हाला दिसेल , म्हणजे याचा अर्थ असा आहे , की “ प्रत्येक सातबारा डाऊनलोड करण्यासाठी तुमच्याकडून पंधरा रुपये शुल्क आकारले जाईल .” यासाठी तुमच्या अकाउंट मध्ये काही शिल्लक असणे गरजेचे आहे .


STEP 11 :- 

तुमच्या अकाउंट मध्ये पैसे ॲड करण्यासाठी तू म्हणला वरील बाजूस दिसत असलेल्या ” RECHARGE ACCOUNT ” या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे . 

याच्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक नवीन इंटरफेस येईल . येथे तुम्हाला ” ENTER AMOUNT “ चा ऑप्शन मिळेल . येथे तुम्ही तुम्हाला जेवढे अमाऊंट ॲड करायचे असेल तेवढे तुम्ही येथून ॲड करू शकता . ( ₹15 ते ₹1000 ) येथे रक्कम एड केल्यानंतर तुम्हाला खालील बाजूस दोन पर्याय मिळतील . तेथून तुम्ही दोन्ही पैकी कोणते पर्याय निवडू शकता आणि याच्या नंतर ” PAY NOW ” या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे . 

याच्यानंतर तुमच्या समोर आलेल्या ” TERMS & CONDITIONS ” च्या या बॉक्स वर क्लिक करायचे आहे आणि ” CONFIRM ” च्या बटन वर क्लिक करा . यानंतर तुमच्या समोर आणखी एक नवीन इंटरफेस येईल तेथून तुम्ही तुमच्याकडे कोणता पेमेंट ऑप्शन असेल , त्याच्या द्वारे तुम्ही येथे सर्व प्रोसेस पूर्ण करा .

ही सर्व प्रोसेस केल्यानंतर तुम्ही तुमच्या आधीच्या पेज वर या . तुमच्या पेज वर जेवढे पैसे तुम्ही ऍड केले असतील ते तुम्हाला येथे दिसतील .


STEP 12 :- 

आता सातबारा डाऊनलोड करण्यासाठी तुम्हांला पुढे दिसत असलेल्या कॉलमध्ये तुमचा जिल्हा निवडायचा आहे व याच्या नंतर तुमचे जे तालुक्याचे व गावाचे नाव असेल , ते तो म्हणला येथून निवडायचे आहे . याच्यानंतर तुमच्याकडे असलेला सर्वे नंबर किंवा गट नंबर येथे टाईप करा आणि याच्या नंतर च्या बॉक्स मध्ये देखील तुमच्याकडे असलेला सर्वे किंवा गटनंबर येथून निवडा .

हे सर्व केल्यानंतर तुमच्या समोर आणखी एक नवीन मेसेज दिसेल . त्यामध्ये तुम्हांला तुम्ही शोधत असलेला सातबारा डिजिटल कधी झाला . हे तुम्हाला येथे दिसेल वयाच्या सोबत तुम्हांला हा सातबारा डाउनलोड करायचा आहे का ? असे येथे विचारले जाईल येथे तुम्हांला ” OK “ या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे .

याच्यानंतर तुमच्यासमोर स्क्रीनवर एक ” DOWNLOAD “ चे बटन मिळेल त्या बटन वर क्लिक करा . याच्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक मेसेज दिसेल , त्याच्यावर क्लिक करा . या नंतर तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये हा सातबारा PDF स्वरूपात डाऊनलोड होईल . यामध्ये तुम्हाला डिजिटल साईड देखील पाहायला मिळेल .

म्हणजेच हा सातबारा तुम्ही तुमच्या आवश्यक असलेल्या शासकीय व कायदेशीर कामांसाठी वापरू शकता , तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या डिजिटल सातबारा घरबसल्या तेही फक्त पंधरा रुपयांमध्ये मिळू शकतात .


नेहमी विचारले जाणारे प्रश्न

Online 7/12 कसा पाहायचा ?

मित्रांनो Online 7/12 कसा पाहायचा यासाठी तुम्ही वरील स्टेप फोलो करून ओनलाईन सातबारा पाहू शकता .

7/12 Utara in Marathi Online App कोणते आहे ?

मित्रांनो तुम्ही ” Satbara ( 7/12 ) Utara Maharashtra – सातबारा उतारा ” या एप चा वापर करून सातबारा पाहू शकता .

मला महाराष्ट्रात 7/12 चा उतारा ऑनलाइन कसा मिळेल ?

महाराष्ट्र सरकारने जमिनीचे सर्व तपशील डिजीटल केले आहेत आणि नागरिक ७/१२ उतार्‍यासाठी MAHA Bhulekh (i.e. Maharashtra Bhumi Abhilekh) वेबसाइटद्वारे जाऊन ऑनलाइन काढू शकतात .

आपण काय शिकलो ?

7/12 Utara in Marathi Online :- मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ” जिल्हा निवडा ऑनलाइन सातबारा बघणे ” म्हणजेच ” ऑनलाइन सातबारा बघणे ” आपण या लेखामध्ये पहिले .

7/12 Utara in Marathi Online | जिल्हा निवडा ऑनलाइन सातबारा बघणे
7/12 Utara in Marathi Online | जिल्हा निवडा ऑनलाइन सातबारा बघणे

मित्रांनो मी आशा करतो कि , तुम्हांला हवी असलेली ” ऑनलाइन सातबारा बघणे ” या विषयीची संपूर्ण माहिती नक्कीच मिळाली असेल , जर ” ऑनलाइन सातबारा बघणे ” हा लेख वाचताना जर काही चुका आढळल्या असतील , तर खाली एक कॉमेंट करून नक्कीच कळवा .

याच बरोबर तुमच्या नातेवाईक , तसेच मित्रांना देखील नक्की हा लेख शेअर करा , जेणेकरून त्यांना ” ऑनलाइन सातबारा कसा पाहायचा ” हे व्यवस्तीत समजेल .

धन्यवाद …!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *