Bailgadi Yojana 2023 : जिल्हा परिषद मार्फत शेतकऱ्यांना मिळणार लोखंडी बैलगाडी

Bailgadi Yojana 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमीच विविध प्रकारच्या नवनवीन योजना घेऊन येत असते जेणेकरून शेतकऱ्यांना देखील या योजनांचा अधिक प्रमाणावर फायदा होईल.

Bailgadi Yojana 2023 : जिल्हा परिषद मार्फत शेतकऱ्यांना मिळणार लोखंडी बैलगाडी
Bailgadi Yojana 2023 : जिल्हा परिषद मार्फत शेतकऱ्यांना मिळणार लोखंडी बैलगाडी

जिल्हा परिषद मार्फत शेतकऱ्यांना मिळणार लोखंडी बैलगाडी

मित्रांनो महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक नवीन योजना आणलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक लोखंडी बैलगाडी मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला समाज कल्याण विभागामध्ये जावे लागणार आहे जिल्ह्याच्या किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तुमच्या समाज कल्याण विभागाला भेट द्यावी लागणार आहे.

परंतु शेतकरी मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार बैलगाडी योजनेचा लाभ हा मागासवर्गीय व्यक्तींना दिला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तरीही जर तुम्हाला बैलगाडी योजने विषयीचे अधिक माहिती हवी असल्यास तुमच्या समाज कल्याण विभागाला भेट देऊ शकता व त्यांना याविषयी विचारून त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता.

मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर इतरांना देखील नक्कीच शेअर करा. 

धन्यवाद…!

Sharing Is Caring:

Leave a Comment