बातमी लेखन मराठी शिक्षक दिन | Batmi Lekhan On Teachers Day in Marathiबातमी लेखन मराठी शिक्षक दिन | Batmi Lekhan On Teachers Day in Marathi

काय मित्रांनो तुम्ही देखील ” बातमी लेखन मराठी शिक्षक दिन | Batmi Lekhan On Teachers Day in Marathi ” शोधत आहात का ? हो , तर मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात .

बातमी लेखन मराठी शिक्षक दिन या लेखामध्ये आज आपण शिक्षक दिन बातमी लेखन मराठी मध्ये पाहणार आहोत . यात आपण दिलेले बातमी लेखन ८ वी , ९ वी , १० वी तसेच इतर वर्गातील विद्यार्थी देखील वापरू शकतात .

मित्रांनो Shikshak Din Batmi Lekhan Marathi हा लेख तुम्ही शेवापर्यंत नक्की वाचा . मला खात्री आहे , कि हा लेख तुम्हांला नक्कीच आवडेल .

बातमी लेखन मराठी शिक्षक दिन | Batmi Lekhan On Teachers Day in Marathi
बातमी लेखन मराठी शिक्षक दिन | Batmi Lekhan On Teachers Day in Marathi

शिक्षक दिनाविषयी बातमी लेखन करताना घ्यावयाची काळजी

मित्रांनो खाली दाखवल्या प्रमाणे तुम्हांला परीक्षेमध्ये प्रश्न दिला जाईल .

” शिक्षक दिनाविषयी बातमी लेखन करा “.

या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच बातमी लेखन करते वेळी तुम्हांला बातमी लेखन सोप्या भाषेत व सुटसुटीत करणे गरजेचे आहे .

मित्रांनो जर तुम्हांला बातमी लेखन म्हणजे काय ? हे माहित नसेल , किंवा बातमी लेखन विषयी आणखी माहिती हवी असेल , तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तो लेख वाचू शकता . तेथे तुम्हांला बातमी लेखन विषयी माहिती मराठीमध्ये मिळेल .

बातमी लेखन मराठी शिक्षक दिन | Batmi Lekhan On Teachers Day in Marathi

शिक्षक दिन उत्साहात साजरा

सातारा दि. 6 सप्टेंबर : येथील न्यू इंग्लिश स्कूल सातारा , या शाळेमध्ये काल शिक्षक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे नियोजन हे विद्यार्थ्यांनीच केलेले होते .

नेहमीप्रमाणे प्रार्थनेसाठी मुले जमली . मात्र आज मुख्याध्यापकांच्या जागी दहावीच्या वर्गातील विद्यार्थी उभा होता . इतर शिक्षकांच्या भूमिकेत सुद्धा इतर दहावीच्या वर्गातील विद्यार्थी होते . तीन विद्यार्थी तर चक्क शिपाई बनले होते . या शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेचे सर्व काम या दिवशी विद्यार्थ्यांनीच सांभाळले होते . शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध वर्गातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचे पाठ घेतले .

शाळा सुटण्यापूर्वी एक छोटासा कार्यक्रम देखील घेण्यात आला . यात या संपूर्ण दिवसाचा शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी आपला अनुभव व्यक्त केला . तसेच शिक्षकांनी देखील आपले अनुभव व्यक्त केले . मुख्याध्यापक सर यांनी देखील मुलांना मार्गदर्शन करताना , आदर्श गुरु-शिष्य परंपरा जपण्याचे आवाहन केले .

आपण काय शिकलो ?

मित्रांनो मी आशा करतो , कि ” बातमी लेखन मराठी शिक्षक दिन | Batmi Lekhan On Teachers Day in Marathi ” या विषयी जी काही माहिती तुम्हांला हवी होती , टी तुम्हांला नक्कीच मिळाली असेल .

Batmi Lekhan On Teachers Day in Marathi हा लेख आवडला असेल , तर तुमच्या मित्र तसेच मैत्रिणींना देखील नक्कीच शेअर करा .

धन्यवाद …!

हे देखील नक्की वाचा :-

TEAM IN MARATHI LEKHAK