Book Jahirat Lekhan in Marathi | Jahirat Lekhan in Marathi on BookBook Jahirat Lekhan in Marathi | Jahirat Lekhan in Marathi on Book

Book Jahirat Lekhan in Marathi :- मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ” Book Jahirat Lekhan in Marathi ( जाहिरात लेखन मराठी पुस्तक ) ” पाहणार आहोत . याचबरोबर आपण तुमच्या ” जाहिरात लेखन मराठी पुस्तक , Granthalaya Jahirat in Marathi , Granthalaya Jahirat in Marathi , Library Advertisement in Marathi , Book Store Jahirat in Marathi , Granthalaya Jahirat in Marathi , Advertisement on Book in Marathi , Jahirat lekhan on Pustak Pradarshan in Marathi ” या सर्व Queries पाहणार आहोत .

या लेखामध्ये आपण ” Book Jahirat Lekhan in Marathi ” या विषयावर 5 वेगवेगळे जाहिरात लेखन पाहणार आहोत . यामुळे तुम्हांला Advertisement on Book in Marathi हे कशाप्रकारे लिहायचे याची कल्पना येईल . 

या लेखामध्ये दिलेल्या जाहिरातींचा वापर तुम्ही तुमच्या शालेय वापरासाठी म्हणजेच , जर परीक्षेमध्ये जर या प्रकारचा जाहिरात लेखन मराठी पुस्तक अशाप्रकारचा प्रश्न आला , तर याचे उत्तर म्हणून यातील जाहिरातीचा एखादा नमुना लिहू शकता .

चला तर मग सुरूवात करूया…

Book Jahirat Lekhan in Marathi | Jahirat Lekhan in Marathi on Book 

मित्रांनो आपण बर्‍याचदा पाहत असतो , की कोणत्याही प्रकारचे व्यवसाय सुरू करायचा म्हटलं , की त्याची जाहिरात करणे , हे फारच गरजेचे असते . मग तो व्यवसाय कोणत्याही प्रकारचा असो . व्यवसायाची जाहिरात केल्याने तो व्यावसायिक असतो , त्याला देखील मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो . यामुळे व्यवसाय करताना त्या व्यवसायाची जाहिरात करणे , फारच गरजेचे असते . तसेच जरी ते पुस्तक विक्रीचे दुकान असले , तरी देखील याची जाहिरात करणे गरजेचे असते . जेणेकरून ग्राहकांना जवळ ही जाहिरात पोहोचेल आणि ही जाहिरात पाहिल्यानंतर ग्राहक त्या विक्रेत्या जवळ येतील आणि पुस्तके खरेदी करतील . याच मुळे पुस्तक विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला फायदा होत असतो . यासाठी जाहिरात करणे हे फारच गरजेचे असते . 

याच साठी मित्रांनो आपण आजच्या पोस्ट मध्ये जाहिरात लेखनाचे विविध प्रकारचे नमुने पाहणार आहोत . हे नमुने खालील प्रकारे आहेत .

Book Jahirat Lekhan in Marathi
Book Jahirat Lekhan in Marathi

1 . Book Jahirat Lekhan in Marathi

खुशखबर , खुशखबर , खुशखबर !!!


✿«« श्राव्या स्टेशनरी »»


सर्व प्रकारची पुस्तके मिळण्याचे एकमेव ठिकाण
३ पुस्तकांच्या खरेदीवर २०% सुट


संपर्क
मो.नं. :- 91xxxxxxxx


☻ अवश्य भेट द्या.. ☻


2 . Jahirat Lekhan in Marathi on Book

निवड तुमची , आवड आमची


वैशू बुक सेंटर


वाचकांसाठी आनंदाची बातमी
तुमच्यासाठी खास स्वस्त आणि मस्त पुस्तके मिळणारे बुक सेंटर म्हणजेच वैशू बुक सेंटर

प्रत्येक नवीन खरेदीवर १५% सवलत देण्यात येईल

संपर्क
» फोन नंबर :- +91xxxxxxxxxx
» फोन नंबर :- +91xxxxxxxxxx


3 . Book Shop Advertisement in Marathi

✿ SWARA BOOK SHOP ✿
उत्तम दर्जाची पुस्तके मिळण्याचे एकमेव ठिकाण

आमच्याकडे खालील प्रकारची पुस्तके मिळतील .
➊ विविध गोष्टीची पुस्तके
➋ विविध ऐतिहासिक पुस्तके
➌ विविध कविता संग्रह
➍ विविध कादंबऱ्या

५ पुस्तकांच्या खरेदीवर २५% सवलत देण्यात येईल .

❖ लगेच संपर्क करा ❖
मो.नं. :- +91xxxxxxxxxx

वेळ काढून एकदा नक्की भेट द्या…!


4 . Stationery Shop Advertisement in Marathi

❤ श्राव्या स्टेशनरी ❤

तुम्ही देखील शोधत आहात पुस्तक खरेदीसाठी उत्तम दुकान , तर मग एकदा नक्की भेट द्या , ” श्राव्या स्टेशनरी ” . येथे तुम्हांला सर्व प्रकाची पुस्तके स्वस्त दरात मिळतील .

हि स्टेशनरी नवीन असल्यामुळे तुम्हांला प्रत्येक पुस्तकाच्या खरेदीवर १०% सुट देण्यात येईल .

❖ संपर्क करा ❖
मो.नं. :- +91xxxxxxxxxx


5 . Granthalaya Jahirat in Marathi

« गणराया ग्रंथालय »

सर्व वाचकांसाठी आनंदाची बातमी
मित्रांनो तुम्ही देखील एक वाचक असाल , तर हि आनंदाची बातमी फक्त तुमाच्याचसाठी . मित्रानो तुमच्यासाठी आम्ही गणराया ग्रंथालय उभारले .

येथे तुम्हांला सर्व प्रकारची पुतके वाचांसाठी मिळतील .

ग्रंथालयाची वेळ :- सकाळी 7 : 30 ते रात्री 10 : 30 पर्यंत
ठिकाण :- गणपती मंदिराच्या उजव्या बाजूला

❖ अवश्य भेट द्या. ❖


6. Jahirat Lekhan in Marathi On Stationery Shop

खुशखबर , खुशखबर , खुशखबर

पुस्तकप्रेमींसाठी आनंदाची बातमी , आम्ही तुमच्यासाठी विविध पुस्तके असलेली स्टेशनरी ओपेन केली आहे .

स्वत आणि मस्त पुस्तक मिळण्याचे एकमेव ठिकाण
श्राव्या स्टेशनरी

पहिल्या ५०० पुस्तकांवर ३०% सवलत देण्यात येईल

आमचा पत्ता :- रामनगर , सातारा .
मोबाईल नंबर :- XXXXXXXXXX
मोबाईल नंबर :- XXXXXXXXXX

लवकर भेट द्या
श्राव्या स्टेशनरी


7. Pustakachi Jahirat Lekhan

सर्व प्रकारची पुस्तके मिलाण्याचे एकमेव ठिकाण
धनश्री बुक शॉप

येथे तुम्हांला विविध प्रकारची पुस्तके तुम्हांला स्वस्त आणि मस्त दारात मिळतील .

ओनलाईनही उपलब्ध
पुस्तके घरबसल्या मागवण्यासाठी खालील दिलेल्या नंबर वर फोन करा .

आमचा पत्ता :- रात्ननगर , सातारा .
संपर्क :- XXXXXXXXXX
संपर्क :- XXXXXXXXXX

एकदा अवश्य भेट द्या
धनश्री बुक शॉप


८. Pustak Pradarshan Jahirat in Marathi

त्वरा करा , त्वरा करा , त्वरा करा

शब्दगंगा येउ द्या घरोघरी
पुस्तकांचे भव्य प्रदर्शन

प्रदर्शनाची वैशिष्टे
विविध विषयांवरील पुस्तके
नामवंत साहित्यिक पुस्तके
छोट्यांसाठी व मोठ्यांसाठी स्वतंत्र दालन
मुलांसाठी आवडत्या गोष्टींची , प्रयोगांची , कोड्यांची तसेच कृतींची पुस्तके .
सायंकाळी ७ ते ८ वेळेत नामवंत साहित्यिक आपल्या भेटीला व प्रत्यक्ष वार्तालाप करण्यःची संधी

पुस्तक खरेदीवर २०% सवलत

कालावधी :- १५ ते २० ऑक्टोबर
वेळ :- सकाळी १० ते ७
स्थळ :- न्यू इंग्ल्सिः स्कूल , सातारा .

त्वरा करा आपले पुस्तक संग्रह समृद्ध करा .


Pustak Pradarshan Jahirat Lekhan in Marathi Video

मित्रानो तुम्हांला पुस्तक प्रदर्शन या विषयावरील जाहिरातलेखन पाहायचे असेल , तर खाली दिलेल्या Video वर क्लिक करून तो Video पाहू शकता . Video आवडला तर , कॉमेंट करून नक्की कळवा .

Advertisement on Book in Marathi

आपण काय शिकलो ?

Book Jahirat Lekhan in Marathi :- मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ” Book Jahirat Lekhan in Marathi ” पाहिले . याचबरोबर आपण तुमच्या ” जाहिरात लेखन मराठी पुस्तक , Granthalaya Jahirat in Marathi , Granthalaya Jahirat in Marathi , Library Advertisement in Marathi , Book Store Jahirat in Marathi , Granthalaya Jahirat in Marathi , Advertisement on Book in Marathi , Jahirat lekhan on Pustak Pradarshan in Marathi ” या सर्व Queries देखील पाहिल्या .

Jahirat Lekhan in Marathi on Book
Jahirat Lekhan in Marathi on Book

या लेखामध्ये दिलेल्या जाहिरातींचा वापर तुम्ही तुमच्या शालेय वापरासाठी म्हणजेच , जर परीक्षेमध्ये जर या प्रकारचा जाहिरात लेखन मराठी पुस्तक अशाप्रकारचा प्रश्न आला , तर याचे उत्तर म्हणून यातील जाहिरातीचा एखादा नमुना लिहू शकता .

मित्रांनो हा लेख आवडला , तर तुमच्या एक कॉमेंट करून नक्कीच कळवा . याचबरोबर तुमच्या मित्र तसेच मैत्रीनींसोबत देखील नक्की शेअर करा . जेणेकरून त्यांना देखील ” Book Jahirat Lekhan in Marathi ” व्यवस्तित समजेल .

धन्यवाद..!

हे देखील नक्की वाचा :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *