Cash Deposit in Bank :- नमस्कार मित्रांनो आज या लेखांमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की कोणती ती दोन कागदपत्रे आहेत त्याच्याशिवाय बँकेमध्ये कॅश जमा होणार नाही.
या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही

मित्रांनो आता नवीन नियमानुसार बँकेमध्ये व्यवहार करताना आधार कार्ड व पॅन कार्ड देणे अनिवार्य आहे जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुम्ही बँकेमध्ये दिवसाला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार करू शकणार नाही.
मित्रांनो ज्या व्यक्तीकडे पॅन कार्ड नसेल त्या व्यक्तीला 50000 पेक्षा जास्त रकमेचा व्यवहार करायचा असेल तर त्या व्यक्तीला व्यवहार करण्याच्या सात दिवस आधी पेन साठी अर्ज करावा लागणार आहे याचबरोबर एखाद्या व्यक्तीने सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिस तसेच इतर बँकिंग कंपनी यांच्या एक किंवा याच्यापेक्षा अधिक खात्यांमधून एका आर्थिक वर्षामध्ये 19 लाख रुपये किंवा याच्यापेक्षा अधिक रुपयांची रक्कम काढल्यास त्या व्यक्तीला देखील पेन किंवा आधार कार्ड द्यावे लागणार आहे.