अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे होणार त्वरित पंचनामे मुख्यमंत्री
नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला आहे या अवकाळी पावसामुळे याचा पिकांना खूप मोठ्या प्रमाणावर फटका देखील बसला आहे आणि या उकळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे देखील नुकसान झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून या सर्व परिस्थितीची माहिती देखील […]
Continue Reading