रंगांचे मराठी नावे | Colours Names In Marathi and English With Images

Uncategorized

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ” Colours Names In Marathi and English With Images ( रंगांची नावे मराठी मधे आणि इंग्लिश मधे )म्हणजेच ” रंगांचे मराठी नावे “ आणि याचसोबत रंगांची चित्रे देखील या लेखामध्ये आपण पाहणार आहोत . जेणेकरून रंगांची ओळख होण्यास मदत होईल . याचबरोबर आपण या लेखामध्ये इंद्रधनुष्याचे रंग कोणते ? ( Rainbow Colours Name in Marathi ) असतात ते देखील पाहणार आहोत .

Colours Names In Marathi हा लेख प्रामुख्याने लहान वर्गातील विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे . जेणेकरून त्यांना देखील रंगांची ओळख मराठीमध्ये होईल .

रंगांचे मराठी नावे | Colours Names In Marathi and English With Images
रंगांचे मराठी नावे | Colours Names In Marathi and English With Images

प्राथमिक रंग मराठीमध्ये | Primary Colours in Marathi Chart

No
Names of primary colours in Marathi
प्रथमिक रंगांची नावे मराठीमध्येप्रथमिक रंग के नाम हिंदी मे
1.Red लाल लाल
2.Yellowपिवळा पिला
3.Blueनिळा नीला
Primary Colours in Marathi Chart

इंद्रधनुष्याचे रंग मराठीमध्ये | Rainbow Colours Name in Marathi

No.Rainbow Colours Name in EnglishRainbow Colours Name in MarathiRainbow Colours Name in Hindi
1.Red लाल लाल
2.Orangeनारंगी नारंगी
3.Yellowपिवळा पिला
4.Greenहिरवा हरा
5.Blueनिळा नीला
6.Indigoपारवा जामुनी 
7.Purpleजांभळा बेंगनी
Rainbow 7 Colours Name List in Marathi

रंगांचे मराठी नावे | Colours Names In Marathi

NO.Colours Name in EnglishColours Name in MarathiColours Name in Hindi
1Black ( ब्लैक )काळा काला
2White ( व्हाईट )पांढरा सफेद
3Red ( रेड )लाल लाल
4Green ( ग्रीन )हिरवा हरा
5Yellow ( यलो )पिवळा पिला
6Blue (ब्लू )निळा नीला
7Pink ( पिंक )गुलाबी गुलाबी
8Orange ( ओरेंज )नारंगी नारंगी
9Maroon ( मरून )गर्द लाल लाल
10Grey ( ग्रे )करडा ग्रे
11Brown (ब्राऊन )भुरा भूरा
12Violet ( वोईलेट )जांभळा बैंगनी
13Purple (पर्पल )जांभळा बेंगनी
14Sky Blue (स्काय ब्लू )आकाशी निळा
आसमानी नीला
15Silver ( सिल्वर )चंदेरी रजत
16Golden ( गोल्डन )सोनेरी स्वर्ण
रंगांचे मराठी नावे यादी

Colours Name In Marathi And English With Pictures

Black Colour In Marathi

चित्र इंग्रजी नाव मराठी नाव
Black ( ब्लैक )काळा ( kala )
Black Colour in Marathi

White Colour In Marathi

चित्र इंग्रजी नाव मराठी नाव
Whiteपांढरा
White Colour in Marathi

Red Colour In Marathi

चित्र इंग्रजी नाव मराठी नाव
Redलाल
Red Colour in Marathi

Green Colour In Marathi

चित्र इंग्रजी नाव मराठी नाव
Greenहिरवा
Green Colour in Marathi

Yellow Colour In Marathi

चित्र इंग्रजी नाव मराठी नाव
Yellowपिवळा
Yellow Colour in Marathi

Blue Colour In Marathi

चित्र इंग्रजी नाव मराठी नाव
Blueनिळा
Blue Colour in Marathi

Pink Colour In Marathi

चित्र इंग्रजी नाव मराठी नाव
Pinkगुलाबी
Pink Colour in Marathi

Orange Colour In Marathi

चित्र इंग्रजी नाव मराठी नाव
Orangeनारंगी
Orange Colour in Marathi

Maroon Colour In Marathi

चित्र इंग्रजी नाव मराठी नाव
Maroonगर्द लाल
Maroon Colour in Marathi

Grey Colour In Marathi

चित्र इंग्रजी नाव मराठी नाव
Greyकरडा
Karda Colour in Marathi

Brown colour In Marathi

चित्र इंग्रजी नाव मराठी नाव
Brownभुरा
Brown Colour in Marathi

Violet Colour In Marathi

चित्र इंग्रजी नाव मराठी नाव
Violetजांभळा
Violet Colour in Marathi

Sky Blue Colour In Marathi

चित्र इंग्रजी नाव मराठी नाव
Sky Blueआकाशी निळा
Sky Blue Colour in Marathi

Purple Colour In Marathi

चित्र इंग्रजी नाव मराठी नाव
Purpleजांभळा
Purple Colour in Marathi

Silver Colour In Marathi

चित्र इंग्रजी नाव मराठी नाव
Silverचंदेरी
Silver Colour in Marathi

Golden color Colour In Marathi

चित्र इंग्रजी नाव मराठी नाव
Goldenसोनेरी
Golden Colour in Marathi

Colours Names In Marathi Video

मित्रांनो वरील वाचून देखील तुम्हांला रंगांचे नावे मराठी या विषयी काही शंका असेल , खाली दिलेला Video पाहू शकता . जेणेकरून Colours Names In Marathi या विषयीची शंका नक्कीच दूर होईल . या Video मध्ये प्राथमिक रंग कोणते आहेत ? हे देखील सांगितले गेले आहे .

रंगांची ओळख | colors in Marathi and English | colors name | Name of colors

Rainbow Colors in Marathi Video

मित्रांनो इंद्रधनुष्याचे रंग मराठीमध्ये Video स्वरुपात पाहायचे असतील , तर काह्ली दिलेला Video पाहू शकता . Video आवडला , तर एक कॉमेंट करून नक्कीच कळवा .,

इंद्रधनुष्याचे रंग मराठीमध्ये | Rainbow Colors in Marathi

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

प्राथमिक रंग कोणते आहेत ?

प्राथमिक रंग पुढीलप्रमाणे :- पिवळा , निळा, लाल

इंद्रधनुष्याचे रंग कोणते ?

इंद्रधनुष्याचे रंग पुढीलप्रमाणे :- तांबडा , नारंगी , पिवळा , हिरवा , निळा , परवा , जांभळा

आपण काय शिकलो ?

मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ” Colours Names In Marathi and English With Images ( रंगांची नावे मराठी मधे आणि इंग्लिश मधे )म्हणजेच ” रंगांचे मराठी नावे “ आणि याचसोबत रंगांची चित्रे देखील या लेखामध्ये आपण पाहिले . जेणेकरून रंगांची ओळख होण्यास मदत होईल . याचबरोबर आपण या लेखामध्ये इंद्रधनुष्याचे रंग कोणते ? ( Rainbow Colours Name in Marathi ) असतात ते देखील पहिले . याच बरोबर प्राथमिक रंग कोणते ? हे देखील पहिले .

रंगांचे मराठी नावे | Colours Names In Marathi and English With Images
रंगांचे मराठी नावे | Colours Names In Marathi and English With Images

मित्रांनो रंगांचे मराठी नावे ( Colours Names In Marathi ) हा लेख आवडला असेल , तर एक कॉमेंट करून नक्कीच कळवा . याचबरोबर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणीसोबत देखील नक्कीच शेअर करा . जेणेकरून त्यांना देखील All Colours Name in Marathi and English हे व्यवस्तीत समजेल .

धन्यवाद ..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *