Computer Parts Name in Marathi | संगणकाच्या भागांची नावे व माहिती

Computer Parts Name in Marathi | संगणकाच्या भागांची नावे व माहिती

माहिती

काय मित्रांनो तुम्ही देखील Computer Parts Name in Marathi | संगणकाच्या भागांची नावे व माहिती “ शोधत आहात का ? तर मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात .

Computer Parts Name in Marathi या लेखामध्ये आज आपण Parts Of Computer in Marathi म्हजेच संगणकाचे भाग व त्यांची माहिती मराठी मध्ये जाणून घेणार आहोत .

मित्रांनो हा लेख तुम्ही शेवट पर्यंत नक्की वाचा . मला खात्री आहे , कि हा लेख तुम्हांला नक्कीच आवडेल .

Computer Parts Name in Marathi | संगणकाच्या भागांची नावे व माहिती
Computer Parts Name in Marathi | संगणकाच्या भागांची नावे व माहिती

Computer Parts Name in Marathi | संगणकाच्या भागांची नावे व माहिती

मित्रांनो जसे आपल्या शरीराला देखील वेगवेगळे अवयव असतात . तसेच चंद्रकला देखील वेगवेगळे अवयव असतात , म्हणजेच यालाच आपण पार्ट्स असेदेखील म्हणतो . संगणकाचे हे सर्व अवयव योग्य रीतीने कार्य करीत असतात . याच वेळी आपण असे म्हणतो , की संगणक व्यवस्थित रित्या काम करीत आहे . संगणकामधील एखादा अवयव किंवा पार्ट जर योग्यरित्या काम करत नसेल , तर आपल्याला हवा असलेला रिपोर्ट आपल्याला व्यवस्थित रित्या मिळण्यास अडचण येऊ शकते .

संगणकाचे दोन प्रकारचे भाग असतात . हे खालीलप्रमाणे .

  • इनपुट डिवाइस
  • आउटपुट डिवाइस

असे दोन भाग पडतात .

Monitor | मॉनिटर

Moniter Information in Marathi
Monitor Information in Marathi

मित्रांनो मॉनिटर हा एक टीव्ही प्रमाणे दिसणारा संगणकाचा अवयव आहे , जसे की आपण टीव्हीवर विविध प्रकारचे चित्र , तसेच वेगवेगळे व्हिडीओ किंवा वेगवेगळे कार्यक्रम पाहण्यासाठी याचा वापर करतो . तसेच मॉनिटरचा देखील वापर केला जातो . मित्रांनो आपण जे कार्य करणार आहोत , हे सर्व कार्य आपल्याला मॉनिटर च्या साह्याने दिसणार आहे .

CPU | सीपीयू

CPU Information in Marathi
CPU Information in Marathi

मित्रांनो सीपीयू हा एक बॉक्स सारखा दिसणारा संगणकाचा अवयवच आहे . सीपीयू चा फुल फॉर्म सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ( Central Prossesing Unite ) असा होतो . संगणकाच्या या भागाला संगणकाचा मेंदू असे म्हटले जाते . आपण जे संगणकाला निर्देश देतो , हे सर्व कार्य या सीपीयू च्या माध्यमातून केले जाते . यालाच संगणकाचे इतर जे भाग असतात . ते जोडलेले असतात , जसे की मॉनिटर माऊस कीबोर्ड व इतरही संगणकाचे अवयव याच बरोबर सीपीयू हाच संगणकाला विचार करण्यासाठी व काम करण्यासाठी मदत करत असतो .

Keyboard | कीबोर्ड

Keyboard Information in Marathi
Keyboard Information in Marathi

कीबोर्ड हा एक संगणकाचा असा अवयव आहे . जेथे तुम्हाला विविध प्रकारचे बटन पाहायला मिळतात . कि-बोर्ड वरील वेगवेगळ्या बटनाचे कार्य हे वेगवेगळे असते . ज्यावेळी आपण कीबोर्डवरील एखाद्या बटन दाबतो त्यावेळेस संगणकाला त्या बटना द्वारे जे कार्य दिलेले असते . ते संगणकाद्वारे केले जाते . या कीबोर्डवरील विविध बटनांच्या द्वारे आपण विविध प्रकारचे लेटर्स किंवा वर्ड्स तसेच नंबर्स टाईप करू शकतो . अशाप्रकारे कीबोर्ड चा उपयोग हा आपल्याला विविध प्रकारचे शब्द असो किंवा नंबर टाईप करण्यासाठी होतो . तसेच विविध प्रकारचे फंक्शन कीबोर्ड द्वारे रन करण्यास मदत होते .

Mouse | माऊस

Mouse Information in Marathi
Mouse Information in Marathi

माऊस संगणकाचा अवयव दिसायला याप्रमाणे असतो याला काही माऊस मध्ये दोन किंवा काही माऊस मध्ये तीन बटणे देखील असतात . तसेच काही नवीन माणूस आलेले आहेत . यांच्यामध्ये तीन पेक्षा जास्त देखील बटणे आपल्याला पाहायला मिळतात . माऊसला मधोमध एक बटन दिले जाते . याच्या माध्यमातून आपण एखादे संगणकावरील पेज आपण खाली वर करु शकतो . म्हणजेच स्क्रोल करू शकतो . या माऊसच्या सहाय्याने आपण चित्रे रेखाटू शकतो . तसेच गेम्स खेळू शकतो याच बरोबर मॉनिटर वरील एखादी गोष्ट कोणत्या ठिकाणी आहे . हे माउस च्या द्वारे आपण दाखवू शकतो . याच बरोबर माऊस चा उपयोग हा इतर कृती करण्यासाठी देखील होत असतो .

Printer | प्रिंटर

Printer Information in Marathi
Printer Information in Marathi

मित्रांनो संगणकावर जे काही आपण बनवतो म्हणजे , जसे की चित्र किंवा जे काही प्रोजेक्ट केलेले असते . त्या कामाचे आपल्याला काही वेळेस कागदावर प्रिंट आउट घ्यावी लागते . यासाठी आपण प्रिंटरचा वापर करतो . प्रिंट आउट काढणे हेच प्रिंटरचे मुख्य कार्य आहे . प्रिंटरला आउटपुट डिवाइस असे देखील म्हटले जाते . कारण प्रिंटर हा संगणकामधील माहिती आपल्याला बाहेर काढून देतो . यामुळेच त्याला आउटपुट डिवाइस असे म्हटले जाते .

Speaker | स्पीकर

स्पीकर हा एक आउटपुट डिवाईस आहे . ज्या वेळी आपण एखादे गाणे किंवा चित्रपट आपण संगणकावर पाहत असतो , त्यावेळी त्या गाण्याचा किंवा चित्रपटाचा आवाज हा या स्पीकर च्या माध्यमातूनच आपल्याला ऐकायला येतो . यालाच ओडीओ रिसीवर असे देखील म्हटले जाते .

आपण काय शिकलो ?

Computer Parts Name in Marathi | संगणकाच्या भागांची नावे व माहिती :- मित्रांनो या लेखामध्ये आपण ” संगणकाच्या भागांची नावे व माहिती ( Computer Parts Information in Marathi ) ” मराठीमध्ये पाहिले .

Computer Parts Name in Marathi | संगणकाच्या भागांची नावे व माहिती
Computer Parts Name in Marathi | संगणकाच्या भागांची नावे व माहिती

संगणकाच्या भागांची नावे व माहिती हा लेख आवडला , तर एक कॉमेंट करून नक्कीच कळवा . तसेच तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणीसोबत देखील नक्कीच शेअर करा . जेणेकरून त्यांना देखील Parts Of Computer in Marathi मध्ये व्यवस्तीत समजेल .

याचबरोबर हा ” संगणकाच्या भागांची नावे ” लेख वाचताना जर काही चुका आढळल्या असतील , तर एक कॉमेंट करून नक्कीच कळवा .

आणखी वाचा :-

TEAM IN MARATHI LEKHAK