मित्रांनो काय तुम्ही देखील ” संगणकाच्या सी.पी.यु. ची माहिती मराठीत ( CPU Information in Marathi ) ” शोधत असाल , तर मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात .
CPU Information in Marathi या लेखामध्ये आज आपण सीपीयु म्हणजे काय ? आणि कसा काम करतो ? याचबरोबर इतरही सी पी यु ची माहिती आपण मराठीमध्ये जाणून घेणार आहोत .

CPU Information in Marathi | संगणकाच्या सी.पी.यु. ची माहिती मराठीत
सीपीयू चा फुल्ल फॉर्म काय आहे? CPU Full Form in Marathi
मित्रांनो आपण बऱ्याच ठिकाणी CPU हे नाव ऐकले असेलच , पण तुम्हांला सीपीयू चा फुल्ल फॉर्म काय आहे ? हे माहित आहे असेल , नसेल तर मी सांगतो . मित्रांनो सीपीयू चा फुल्ल फॉर्म ” सेंट्रल प्रोसेसिंग युनिट “ असा आहे . CPU Full form is the ” Central Processing Unit ” आहे .
CPU चे भाग किती व कोणकोणते आहेत ?
मित्रांनो सीपीयू मध्ये तीन मुख्य भाग आहेत . सीपीयू या भागांच्या सहाय्याने आपले कार्य पूर्ण करतो . सीपीयू च्या भागांची नावे खालीलप्रमाणे :
- मेमोरी किंवा स्टोरेज युनिट
- अंकगणित विभाग आणि लॉजिक विभाग
- कंट्रोल युनिट
आपण काय शिकलो ?
मित्रांनो या लेखामध्ये आज आपण ” संगणकाच्या सी.पी.यु. ची माहिती मराठीत ( CPU Information in Marathi ) “ पहिली .
मित्रांनो मी आशा करतो , कि CPU information in Marathi व्यवस्तीत समजली असेल . याचबरोबर मित्रांनो हा लेख आवडला असेल , तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्कीच शेअर करा , जेणेकरून त्यांना देखील सीपीयु म्हणजे काय ? आणि कसा काम करतो ? याचबरोबर इतरही सी पी यु ची माहिती मराठीमध्ये जाणून घेता येईल .
धन्यावाद…!
TEAM IN MARATHI LEKHAK