अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयात ७० जागांसाठी भरती  | DPSDAE Recruitment 2022अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयात ७० जागांसाठी भरती  | DPSDAE Recruitment 2022अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयात ७० जागांसाठी भरती  | DPSDAE Recruitment 2022

DPSDAE Recruitment 2022 :- 70 पदांची भरती होणार आहे . या भरतीचा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२२ आहे . या नोकरीचे ठिकाण मुंबई आहे . अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचा . भरती विषयीची अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयात ७० जागांसाठी भरती  | DPSDAE Recruitment 2022अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयात ७० जागांसाठी भरती  | DPSDAE Recruitment 2022
अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयात ७० जागांसाठी भरती  | DPSDAE Recruitment 2022

SCSTOBCUREWSTOTAL
230012132270

अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयात ७० जागांसाठी भरती 

पदाचे नाव ज्युनिअर पर्चेस असिस्टनट / ज्युनिअर स्टोअर किपर 
एकूण पदे ७० 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
फी General/OBC : २००रु. [ SC/ST/PWD/ExSM/ महिला : फी नाही 
अर्ज करण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२२ 

DPSDAE Recruitment 2022

पात्रता : ६०% गुणांसह BSC/B.COM किंवा ६०% गुणांसह मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रोनिक्स / कॉम्पुटर सायन्स इंजिनिअर डिप्लोमा .

वयोमर्यादा : १० नोव्हेंबर २०२२ रोजी १८ ते २७ वर्षे [ SC / ST : ०५ वर्षे सुट , OBC : ०३ वर्षे सुट ] 

अर्ज करण्याची शेवटाची तारीख : १० नोव्हेंबर २०२२ 

परीक्षा : डिसेंबर २०२२ 

अधिकृत संकेतस्थळ : क्लिक करा

जाहिरात पाहा : क्लिक करा

ऑनलाईन अर्ज : APPLY NOW

मित्रांनो हा लेख आवडला असेल , तर नोकरीच्या शोधात असलेल्या आपल्या मित्राला खाली दिलेल्या शेअर च्या बटण वर क्लिक करून नक्कीच शेअर करा . जेणेकरून त्याला याचा अधिक मोठ्या प्रमाणावर फायदा होईल .

धन्यवाद…!