काय मित्रांनो तुम्ही देखील ” Essay On Holi Festival in Marathi Language | माझा आवडता सण होळी मराठी निबंध ” शोधत आहात का ? हो , तर मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात .
Essay On Holi Festival in Marathi Language या लेखामध्ये आज आपण होळीचा निबंध मराठीमध्ये पाहणार आहोत .
मित्रांनो हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा . मला खात्री आहे , कि हा लेख तुम्हांला नक्कीच आवडेल .

Essay On Holi Festival in Marathi Language | माझा आवडता सण होळी मराठी निबंध
होळी निबंध मराठी १० ओळी | 10 Lines on Holi in Marathi
- होळी हा सण भारतातील प्रमुख सणा पैकी एक सण आहे .
- होळी या सणाला “ शिमगा “ असेही म्हटले जाते .
- हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो .
- होळी हा सण दोन ते तीन दिवस साजरा केला जातो .
- होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते .
- या दिवशी लोक लाकडे गोऱ्या इत्यादी गोष्टी गोळा करून होळी पेटवतात .
- यावेळी सर्वजण पेटलेल्या होळीभोवती गाणी म्हणत नाचत प्रदक्षिणा घालत असतात .
- या दिवशी भगवान विष्णू ने आपला भक्त प्रल्हाद याला राक्ष राजा हिरण्यकश्यपू व होलिका पासून वाचवले होते .
- होळीच्या दुसऱ्या दिवसाला धुलीवंदन किंवा धुळवड असे म्हणतात .
- या दिवशी घरोघरी स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात .
- होळी हा सण आपल्याला एकतेची व बंधू भावाची शिकवण देतो .
होळी वर मराठी निबंध १०० ओळी | Essay on Holi in Marathi 100 Lines
आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात असतात . यापैकी माझा सर्वांत आवडता सण होळी हा आहे . होळी हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो . याला महाराष्ट्रात “ शिमगा “ असे देखील म्हटले जाते . होळी हा सण दोन दिवस आनंदात साजरा केला जातो . होळीच्या पहिल्या दिवशी वाळलेले गवत , काटक्या , गोवऱ्या आणि इत्यादी एकत्र करून होळी पेटवली जाते . या होळीमध्ये होलिकेचे दहन केले जाते . त्याचबरोबर आपल्या मनातील वाईट विचारांचे देखील आपण या होळीत दहन केले जाते . असे मानले जाते , की या दिवशी भगवान विष्णू ने आपला भक्त प्रल्हाद याचे राक्षस राजा हिरण्यकश्यप व होलिका यांच्या कृर नीती पासून रक्षण केले .
आपण काय शिकलो ?
मित्रांनो मी आशा करतो , कि ” Essay On Holi Festival in Marathi Language | माझा आवडता सण होळी मराठी निबंध ” तुम्हांला हा लेख नक्कीच आवडला असेल .
होळी वर निबंध मराठी मध्ये हा लेख आवडला असेल , तर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रीणीना देखील नक्कीच शेअर करा . जेणेकरून त्यांना देखील होळी सणाची माहिती मराठी मध्ये व्यवस्तीत समजेल .
धन्यवाद …!
TEAM IN MARATHI LEKHAK