Google Pay Information in Marathi गुगल पे कसे वापरावेGoogle Pay Information in Marathi गुगल पे कसे वापरावे

Google Pay Information in Marathi | गुगल पे कसे वापरावे ? :- मित्रांनो या लेखामध्ये आज आपण ” गुगल पे काय आहे ? , गुगल पे कसे वापरायचे ? हे सर्व आपण या लेखामध्ये पाहणार आहे .

गुगल पे कसे वापरावे ? हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा . जेणेकरून ” Google Pay Information in Marathi ” व्यवस्तीत समजेल . तसेच जर गुगल पे विषयी माहिती वाचत असताना काही प्रश्न असतील , तर ते तुम्ही कॉमेंट करून कळवा . आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू .

या लेखामध्ये आपण खालील बाबींविषयी माहिती घेणार आहोत .

  • Google pay काय आहे ?
  • गुगल पे अकाउंट कसे ओपन करावे ?
  • गुगल पे कसे वापरायचे ?
  • गुगल पे वरून पैसे कसे पाठवायचे ?
  • गुगल पे वरून मोबाईल रिचार्ज कसा करावा ?

अशा प्रकारच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे Google Pay Information In Marathi या लेखामध्ये आपण पाहणार आहोत .

Google Pay Information in Marathi | गुगल पे कसे वापरावे
Google Pay Information in Marathi गुगल पे कसे वापरावे

Google pay काय आहे ? | Google Pay Information in Marathi

Google Pay App कसे इंस्टॉल करावे ?

खालील स्टेप फोलो करून तुम्ही गुगल पे एप मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता .

  • तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोर ओपन करायचे आहे .
  • या नंतर वरील बाजूस दिसत असलेल्या असलेल्या सर्चबार मध्ये ” Google Pe ” सर्च करायचे आहे .
  • याच्या नंतर तुमच्या समोर एक नवीन इंटरफेस येईल . तेथे तुम्हाला ” Install ” चा पर्याय दिसे , त्यावर तुम्हांला क्लिक करा . या नंतर थोड्या वेळाने ” Google Pe ” एप डाउनलोड होईल .

Google Pay अकाऊंट ओपन करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ?

  • बँक खाते
  • डेबिट कार्ड किंवा ATM Card
  • GMAIL Account
  • मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणे .
  • ज्या मोबाईल क्रमांकावरून गूगल पे अकाउंट ओपन करायचे आहे , त्या सिम मध्ये मेसेज पाठविण्या इतके Balance असावे लागते . तसेच ते सिम तुमच्या मोबाईल मध्ये Active असावे लागते .

गुगल पे वरून मोबाईल रिचार्ज कसा करावा ?

Google Pe या एप वरून रिचार्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फोलो करा .

  • सर्वांत अगोदर आपला गुगल पे एप ओपन करायचा आहे .
  • एप ओपन केल्या नंतर तुमच्या समोर बरेच पर्याय दिसतील . तेथेच तुम्हांला ” Mobile Reacharge ” नावाचा एक पर्याय मिळेल . त्यावर तुम्हांला क्लिक करायचे आहे .
  • या नंतर तुम्हांला ज्या मोबाईल नंबरवर रिचार्ज करायचा असेल , तो नंबर शोधायचा आहे आणि नंतर त्याला निवडायचा आहे .
  • याच्या नंतर तुमच्या समोर बरेच रिचार्ज चे प्लान्स दिसतील . यांमधील तुम्हांला जो रिचार्ज करायचा असेल , तो रिचार्ज प्लान निवडायचा आहे .
  • रिचार्ज प्लान निवडल्या नंतर निळ्या रंगामध्ये ” PAY ” लिहिलेले दिसेल व त्याच्याच पुढे जेवढ्या किमतीचा रिचार्ज आपण करणार आहोत . ती किंमत येथे आलेली दिसेल . त्यावर क्लिक करायचे आहे .
  • या नंतर तुमच्या समोर नवीन इंटरफेस येईल . तेथे तुम्हांला तुमचा तुमचा ६ अंकी पिन टाकायचा आहे आणि पिन टाकल्या नंतर ” YES ” चे चिन्ह दिसेल , त्यावर तुम्हांला क्लिक करायचे आहे .
  • हि सर्व प्रोसेस केल्या नंतर तुमचा ज्या नंबरचा रिचार्ज करायचा असेल , तो रिचार्ज होईल .

गुगल पे वापरतांना घ्यावयाची काळजी

  • ज्यावेळी आपण गुगल पे द्वारे आर्थिक व्यवहार करत असतो , त्या वेळी समोरच्या व्यक्तीचे नाव व्यवस्तीत तपासून पाहणे गरजेचे आहे .
  • गुगल प्ले या एप द्वारे पैसे रिसीव करीत असताना कोणत्याही प्रकारच्या UPI PIN ची गरज नसते . म्हणजेच जर एखाद्या वेळी पेमेंट रिसीव करताना जर कोणी तुम्हांला तुमचा UPI PIN टाकण्याची मागणी करत असेल , तर अशा वेळी तुम्ही तुमचा UPI PIN टाकू नका . नाहीतर याद्वारे तुमची फसवणूक होऊ शकते .

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • गूगल पे ( Google Pay ) ॲप कुठून डाऊनलोड करू शकतो ?

    गुगल पे एप तुम्ही प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता .

  • गुगल पे वरून Bank Balance कसा चेक करावा ?

    १) सर्वांत अगोदर गुगल पे एप ओपन करून घ्यायचा आहे .
    २) याच्या नंतर एकदम खालील बाजूस स्क्रोल करून यायचे यायचे आहे . तेथे तुम्हांला ” View Account Balance ” चा एक पर्याय दिसेल . यावर क्लिक करायचे आहे .
    ३) याच्या नंतर तुमच्या समोर ” Enter 6 Digit UPI Pin ” असे लिहिलेला नवीन इंटरफेस दिसेल . तेथे तुम्हांला तुमचा ६ अंकी पिन टाकायचा आहे . ६ अंकी पिन टाकल्यानंतर ” Yes ” चिन्हावर क्लिक करायचे आहे .
    ४) वरील सर्व प्रोसेस केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या तुमचा Bank Balance दिसेल .

  • Google Pay वापरण्यासाठी कोण कोणत्या अटी आहेत ?

    1) बँक खाते असणे अत्यावश्यक आहे .
    २) डेबिट कार्ड किंवा ATM Card असणे आवश्यक आहे .
    ३) GMAIL Account असणे .
    4) मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणे .
    5) ज्या मोबाईल क्रमांकावरून गूगल पे अकाउंट ओपन करायचे आहे , त्या सिम मध्ये मेसेज पाठविण्या इतके Balance असावे लागते . तसेच ते सिम तुमच्या मोबाईल मध्ये Active असावे लागते .

  • गूगल पे ॲप कोणत्या सुविधेवर चालते ?

    गूगल पे हे एक डिजिटल पेमेंट ॲप आहे . तसेच हे एप NPCI द्वारे सुरू केलेल्या UPI म्हणजेच ” Unified Payment Interface ” या सुविधेवर हे ॲप चालते . या एप चा वापर करून तुम्ही काही सेकांदामाध्येच आर्थिक व्यवहार करू शकता .

  • Google Pay वापरत असताना आपण दुसरे Paymet App वापरू शकतो का ?

    हो , नक्कीच तुम्ही गुगल पे एप वापरत असताना देखील इतर पेमेंट एप वापरू शकता .

आपण काय शिकलो ?

Google Pay Information in Marathi | गुगल पे कसे वापरावे ? :- मित्रांनो या लेखामध्ये आज आपण ” गुगल पे काय आहे ? , गुगल पे कसे वापरायचे ? हे सर्व आपण या लेखामध्ये पाहिले .

Google Pay Information in Marathi | गुगल पे कसे वापरावे
Google Pay Information in Marathi गुगल पे कसे वापरावे

गुगल पे कसे वापरावे ? हा लेख आवडला असेल , तर एक कॉमेंट करून नक्कीच कळवा . याचबरोबर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींसोबत देखील नक्कीच शेअर करा . जेणेकरून त्यांना देखील गुगल पे एप वापरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही .

मित्रांनो हा लेख वाचल्यानंतर जर काही चुका आढळल्या असतील , तर एक कॉमेंट करून नक्कीच कळवा . आम्ही त्या चुका सुधारण्याचा नक्कीच पर्यंत करू .

धन्यवाद …!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *