Ha Desh Maza Lyrics in Marathi | हा देश माझा याचे भान लिरिक्स

MARATHI SONG LYRICS

नमस्कार मित्रांनो की तुम्ही देखील Ha Desh Maza Lyrics या गाण्याचे बोल शोधत आहात ? हो , तर मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात.

मित्रांनो या लेख्मध्ये आपण  हा देश माझा याचे भान लिरिक्स पाहणार आहोत. चला तर मग आपल्या लेखाला सुरुवात करूया.

Ha Desh Maza Lyrics in Marathi

हा देश माझा

हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे...

हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा
ह्या गंगा, यमुना, शेती, धरती, बागबगीचा माझा
अभिलाषा यांची धरिता, कुणी नजर वाकडी करता
या मरण द्यावया, स्फुरण आपल्या बाहू पावू द्या रे...!!!

जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला
रोखा ते, लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात
सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहिसा अर्थही येऊ द्या रे...!!!

जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणुसकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी, फुंका रे एक तुतारी
संदेह रोष जे, द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे
हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे...!!!

Ha Desh Maza Yache Bhan Video

मित्रांनो Ha Desh Maza Yache Bhan Song Lyrics in Marathi या गाण्याचा व्हीडीओ पाहायचा असेल, तर खाली दिलेला व्हीडीओ पाहू शकता.

मित्रांनो Ha Desh Maza Yache Bhan Song Lyrics in Marathi हा लेख आवडला असेल , तर एक कॉमेंट करून नक्कीच कळवा. तसेच तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींना देखील नक्कीच शेअर करा.

धन्यवाद…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *