Hanuman Chalisa Lyrics in Marathi | Hanuman Chalisa in Marathi PDF

Hanuman Chalisa Lyrics in Marathi | Hanuman Chalisa in Marathi PDF

Uncategorized

Hanuman Chalisa Lyrics in Marathi :- मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण “ हनुमान चालीसा मराठी “ मध्ये पाहणार आहोत . याचबरोबर या लेखामध्ये आपण “ Hanuman Chalisa in Marathi PDF “ कशाप्रकारे डाउनलोड करायची हे देखील याच लेखामध्ये पाहणार आहोत .

Hanuman Chalisa Lyrics in Marathi PDF डाउनलोड करण्यासाठी तुम्हांला या लेखाच्या शेवटी एक “ DOWNLOAD “ चे बटन दिले आहेत या बटन वर क्लिक करून तुम्ही “ हनुमान चालीसा मराठी PDF “ डाऊनलोड करू शकता .

Hanuman Chalisa Lyrics in Marathi | Hanuman Chalisa in Marathi PDF
Hanuman Chalisa Lyrics in Marathi | Hanuman Chalisa in Marathi PDF

Hanuman Chalisa Lyrics in Marathi

 || श्री हनुमान चालीसा ||

|| दोहा ||

श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि
बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि

बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं पवन-कुमार
बल बुधि बिद्या देहु मोहिं हरहु कलेस बिकार

|| चौपाई ||

जय हनुमान ज्ञान गुन सागर
जय कपीस तिहुँ लोक उजागर || 01 ||


राम दूत अतुलित बल धामा
अंजनी-पुत्र पवनसुत नामा || 02 ||


महाबीर बिक्रम बजरंगी
कुमति निवार सुमति के संगी || 03 ||


कंचन बरन बिराज सुबेसा
कानन कुण्डल कुंचित केसा || 04 ||


हाथ बज्र और ध्वजा बिराजै
काँधे मूँज जनेऊ साजै || 05 ||


संकर सुवन केसरी नंदन
तेज प्रताप महा जग बन्दन ||06 ||


बिद्यावान गुनी अति चातुर
राम काज करिबे को आतुर || 07 ||


प्रभु चरित्र सुनिबे को रसिया
राम लखन सीता मन बसिया || 08 ||


सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा
बिकट रूप धरि लंक जरावा || 09 ||


भीम रूप धरि असुर सँहारे
रामचन्द्र के काज सँवारे || 10 ||


लाय संजीवन लखन जियाये
श्रीरघुबीर हरषि उर लाये || 11 ||


रघुपति किन्ही बहुत बड़ाई
तुम मम प्रिय भरतहि सम भाई || 12 ||


सहस बदन तुम्हरो जस गावैं
अस कहि श्रीपति कंठ लगावैं || 13 ||

सनकादिक ब्रम्हादि मुनीसा
नारद सारद सहित अहीसा || 14 ||


जम कुबेर दिगपाल जहाँ ते
कबि कोबिद कहि सके कहाँ ते || 15 ||


तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा
राम मिलाय राज पद दीन्हा || 16 ||


तुम्हरो मंत्र बिभीषन माना
लंकेस्वर भए सब जग जाना || 17 ||


जुग सहस्त्र जोजन पर भानु
लील्यो ताहि मधुर फल जानू || 18 ||


प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं
जलधि लाँघि गये अचरज नाहीं || 19 ||


दुर्गम काज जगत के जेते
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते || 20 ||


राम दुआरे तुम रखवारे
होत न आज्ञा बिनु पैसारे || 21 ||


सब सुख लहै तुम्हारी सरना
तुम रच्छक काहू को डर ना || 22 ||


आपन तेज सम्हारो आपै
तीनों लोक हाँक तें काँपै || 23 ||


भूत पिसाच निकट नहिं आवै
महाबीर जब नाम सुनावै || 24 ||


नासै रोग हरै सब पीरा
जपत निरन्तर हनुमत बीरा || 25 ||


संकट तें हनुमान छुडावे
मन क्रम बचन ध्यान जो लावै || 26 ||


सब पर राम तपस्वी राजा
तिन के काज सकल तुम साजा || 27 ||


और मनोरथ जो कोई लावै
सोहि अमित जीवन फल पावै || 28 ||


चारो जुग परताप तुम्हारा
है परसिद्ध जगत उजियारा || 29 ||


साधु सन्त के तुम रखवारे
असुर निकन्दन राम दुलारे || 30 ||


अष्टसिद्धि नौ निधि के दाता
अस बर दीन जानकी माता || 31 ||


राम रसायन तुम्हरे पासा
सदा रहो रघुपति के दासा || 32 ||


तुम्हरे भजन राम को पावै
जनम जनम के दुख बिसरावै || 33 ||


अन्त काल रघुबर पुर जाई
जहाँ जन्म हरिभक्त कहाई || 34 ||


और देवता चित्त न धरई
हनुमत सेही सर्ब सुख करई || 35 ||


संकट कटै मिटै सब पीरा
जो सुमिरे हनुमत बलबीरा || 36 ||


जय जय जय हनुमान गोसाईं
कृपा करहु गुरुदेव की नाईं || 37 ||


जो सत बार पाठ कर कोई
छूटहि बन्दि महा सुख होई || 38 ||


जो यह पढ़ै हनुमान चालीसा
होय सिद्धि साखी गौरीसा || 39 ||


तुलसीदास सदा हरि चेरा
कीजै नाथ हृदय मह डेरा || 40 ||


|| दोहा ||

पवनतनय संकट हरन मंगल मुर्ति रूप
राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप ||

|| जय-घोष ||

बोल बजरंगबली की जय |
पवन पुत्र हनुमान की जय ||

Hanuman Chalisa Lyrics in Marathi विषयी सूचना 

मित्रांनो मराठी व हिंदी या दोनही भाषा ” देवनागरी ” लिपिचा वापर करुन लिहिल्या जातात . याचमुळे मराठी भाषेमध्ये हनुमान चालीसाची स्वतंत्र आवृत्तीची आवश्यक नाही . कारण हि हिंदी हनुमान चालीसाचीच प्रतिकृती असते .

Hanuman Chalisa Lyrics in Marathi PDF Download

मित्रांनो Hanuman Chalisa in Marathi PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या “ DOWNLOAD “ च्या बटन वर क्लिक करायचे आहे . याच्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल . तेथे तुम्हाला आणखी एक “ DOWNLOAD “  चे बटन मिळेल , त्या बटन तुम्हाला क्लिक करायचा आहे . याच्यानंतर हनुमान चालीसा मराठी PDF ही फाईल तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड व्हायला सुरुवात होईल . 

ही फाईल तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड झाल्यानंतर जर ओपन होत नसेल , तर तुम्हाला आपल्या मोबाईल मधील “ PLAY STORE “ ओपन करायचे आहे आणि सर्च बार मध्ये तुम्हाला “ PDF READER “ असे सर्च करायचे आहे . याच्यानंतर तुमच्यासमोर बरेचसे ॲप दिसतील , त्यातील तुम्ही कोणताही ॲप डाऊनलोड करून याच्या मदतीने ही पीडीएफ फाईल ओपन करून पाहू शकता .

File NameHanuman Chalisa Lyrics in Marathi PDF
File Size76 KB
AuthorTulsidas
Download LinkAvailable ✔

Hanuman Chalisa Lyrics in Marathi Video

मित्रांनो जर तुम्हाला हनुमान चालीसा ऐकायचे असेल , तर खाली दिलेल्या व्हिडिओ वर तुम्ही क्लिक करून हनुमान चालीसा ऐकू शकता .

Hanuman Chalisa Video

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • हनुमान चालीसा कोणी लिहिली ?

    हनुमान चालीसा 16 व्या शतकात श्री.गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिली आहे .

आपण काय शिकलो ?

Hanuman Chalisa Lyrics in Marathi :- मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण “ हनुमान चालीसा मराठी Lyrics “ पहिले . याचबरोबर या लेखामध्ये आपण “ Hanuman Chalisa in Marathi PDF “ कशाप्रकारे डाउनलोड करायची हे देखील पहिले .

Hanuman Chalisa Lyrics in Marathi | Hanuman Chalisa in Marathi PDF
Hanuman Chalisa Lyrics in Marathi | Hanuman Chalisa in Marathi PDF

हनुमान चालीसा PDF हा लेख आवडला असेल तर एक कमेंट करून नक्कीच कळवा . याचबरोबर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींसोबत देखील नक्कीच शेअर करा .

मित्रांनो हा लेख वाचल्यानंतर जर तुम्हाला या लेखामध्ये काही चुका आढळल्या असतील , तर खाली कमेंट करून नक्कीच कळवा . आम्ही त्या चुका सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करू :- TEAM INMARATHILEKHAK.COM

धन्यवाद …!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *