हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये ८४ जागांसाठी भरती | Hindustan Copper Recruitmentहिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये ८४ जागांसाठी भरती | Hindustan Copper Recruitment

Hindustan Copper Recruitment 2022 :- ८४ पदांची भरती होणार आहे . या भरतीचा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ आहे . या नोकरीचे ठिकाण झारखंड , राज्यस्थान आणि मध्यप्रदेश आहे . अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचा . भरती विषयीची अधिक माहिती खालीलप्रमाणे :

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये ८४ जागांसाठी भरती | Hindustan Copper Recruitment
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये ८४ जागांसाठी भरती | Hindustan Copper Recruitment

Hindustan Copper Recruitment 2022

पोस्टचे नावपदवीधर इंजिनिअर ट्रेनी ( GET )
एकूण पोस्ट84 जागा
नोकरीचे ठिकाणराजस्थान , मध्यप्रदेश आणि झारखंड
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटाची तारीख३१ ऑक्टोबर २०२२

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये ८४ जागांसाठी भरती

पात्रता : (१) ६० % गुणासह संबंधित विषयात इन्जिनिअरिन्ग पदवी ( BE/B.TECH ) / MCA
(२) GAT 2021 / GATE-2022

वयोमर्यादा : ०१ सप्टेंबर २०२२ रोजी २८ वयापर्यंत ( SC/ST:०५ वर्षे सूट , OBC: ०३ वर्षे सूट )

शुल्क : General/OBC/EWS: रु. ५००/- ( SC/ST: फी नाही )

जाहिरात पाहा : क्लिक करा .

अधिकृत वेबसाईट : क्लिक करा .

ऑनलाईन अर्ज :- Apply Now

मित्रांनो हा लेख आवडला असेल , तर भरती देणार असणाऱ्या आपल्या मित्राला खाली दिलेल्या शेअर च्या बटनावर क्लिक करून नक्कीच शेअर करा . जेणेकरून त्याला याचा अधिक मोठ्या प्रमाणावर फायदा होईल .
धन्यवाद…!