Ice Cream Parlour Advertisement in Marathi | आईस्क्रीम पार्लर जाहिरात लेखन मराठीमध्ये | Ice Cream Parlour Jahirat Lekhan in Marathi

Ice Cream Parlour Advertisement in Marathi | Ice Cream Parlour Jahirat in Marathi

जाहिरात लेखन

Ice Cream Parlour Advertisement in Marathi :- आज आपण या लेखामध्ये ” Ice Cream Parlour Advertisement In Marathi ( आईस्क्रीम पार्लर जाहिरात ) ” या विषयावर जाहिरात लेखन पाहणार आहोत , म्हणजेच Ice Cream Jahirat In Marathi , Advertisement Of Ice Cream Parlour In Marathi , Ice Cream Parlour Chi Jahirat , Jahirat Lekhan On Ice Cream Parlour , Ice Cream Parlour Jahirat In Marathi , आईस्क्रीम पार्लर जाहिरात लेखन या विषयांवर जाहिरात लेखन मराठीमध्ये पाहणार आहोत .

या लेखामध्ये आपण विविध प्रकारचे ” जाहिरात लेखन आईस्क्रीम ” पाहणार आहोत . यांचा वापर तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये येणार्‍या प्रश्नांना उत्तरं मध्ये देखील लिहू शकता . सोबतच तुम्ही तुमच्या इतर खाजगी कामांमध्ये देखील याचा वापर करू शकता .


Ice Cream Parlour Advertisement in Marathi | Ice Cream Parlour Jahirat Lekhan in Marathi


मित्रांनो उन्हाळा सुरू झाला , की सर्वांना थंड पदार्थ खावे वाटते . कारण कारण या दिवसांत मध्ये उष्णतेचे प्रमाण खूप जास्त असते . त्यामुळे आपण या दिवसांमध्ये थंड पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर करत असतो . यामध्ये आपण विविध प्रकारचे शीतपेय आईस्क्रीम सेवन करत असतो .

याच दिवसामध्ये विविध प्रकारचे आईस्क्रीमची व्यवसाय देखील बरेच जण सुरू करत असतात . अशा प्रकारचे नवीन व्यवसाय जलद गतीने चालावे व व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला चांगला नफा व्हावा असे प्रत्येकालाच वाटत असते . यासाठी विविध प्रकारच्या जाहिराती करणे फारच महत्त्वाचे असते , जेणेकरून व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे नफा होईल आणि त्याचा व्यवसाय मोठा होण्यास नक्कीच मदत होते . यासाठी व्यवसायाची जाहिरात करणे फार महत्त्वाचे असते . यासाठी आपण खाली काही Ice Cream Parlour Advertisement in Marathi म्हणजेच आईस्क्रीम पार्लर च्या जाहिराती चे नमुने दिले आहेत . ते तुम्ही पाहू शकता .

खाली दिलेल्या Ice Cream Parlour Jahirat Lekhan in Marathi चा वापर तुम्ही तुमच्या शालेय वापरासाठी देखील करू शकता . जसे कि तुमच्या परीक्षेमध्ये येणाऱ्या ” जाहिरात लेखनाच्या ” प्रश्नामध्ये तुम्ही या नमुन्यांचा वापर करू शकता .

 

Ice Cream Parlour Advertisement in Marathi
Ice Cream Parlour Advertisement in Marathi

1 . Ice Cream Parlour Advertisement in Marathi

« पाटील आइस्क्रीम पार्लर »
एकदा खाल , तर पुन्हा पुन्हा याल…
मित्रांनो आमच्याकडे सर्व प्रकारच्या आइस्क्रीम योग्य दरात मिळतील.

आईस्क्रीमचे उपलब्ध असलेले फ्लेवर्स

• Vanilla
• Matcha
• Chocolate
• Coconut
• Strawberry
• Banana
• Mango
• Oreo

* संपर्क *
➼ मो नं. :- +91xxxxxxxxxx
➼ इमेल :- patilicecream@gmail.com


2 . Ice cream Jahirat Lekhan Marathi

खुशखबर ! खुशखबर ! खुशखबर !!!

आम्ही घेऊन आलो आहोत , या कडक उन्हाळ्यामध्ये तुमच्यासाठी खास गोष्ट म्हणजेच ,

◄ श्राव्या आईसक्रीम सेंटर ►

मित्रांनो आमच्याकडे सर्वांच्या सोयीचे असणारे , विविध प्रकारचे व विविध चवींचे आईस्क्रीम चे प्रॉडक्ट मिळतील.

आमची वैशिष्ट्येपूर्ण उत्पादने

• मलाई कुल्फी
• मटका कुल्फी
• चॉकलेट कुल्फी
• चोकोबार
• सर्व फ्लेवर्स चे फॅमिली पॅक

विविध प्रकारच्या कार्यक्रमांच्या ऑर्डर्स स्विकारल्या जातील

सपर्क :- +91xxxxxxxxxx

एकदा नक्कीच भेट द्या…..!!


3 . आईस्क्रीम पार्लर जाहिरात लेखन मराठीमध्ये

 

◄ स्वरा आइस्क्रीम पार्लर ►

उन्हाळ्याचे दिवस सुरु झालेत . आता आठवण येते ती फक्त आईस्क्रीमची

तर भेट द्या स्वरा आइस्क्रीम पार्लर

आमच्याकडे सुरुवातीच्या आईस्क्रीम खरेदीवर १० % सूट देण्यात येत आहे.

आमच्याकडे तुम्हाला हवे असलेले सर्व प्रकारचे आईस्क्रीम चे प्रॉडक्ट , म्हणजेच परदेशी तसेच स्वदेशी आईस्क्रीम चे प्रॉडक्ट मिळतील…

■ Online Order Available ■

Contact :- +91xxxxxxxxxx
Contact :- +91xxxxxxxxxx

एकदा भेट द्याल , तर पुन्हा पुन्हा याल…!!!


4. Jahirat Lekhan On Ice Cream Parlour in Marathi

एकदा खाल , तर पुन्हा पुन्हा याल


Vaishu Ice-Cream Parlour

निवड तुमची , चव आमची

मित्रानो तुम्ही देखील आईस्क्रीम चे शौकीन असला , तर एकदा नक्की भेट द्या ” Vaishu Ice-Cream Parlour ” .

आमच्याकडे खालील फेमस आईस्क्रीम मिळतील

Chocolate
Chocolate Chip Cookie Dough
Mint Chocolate Chip
Strawberry
Cookies N’ Cream
Vanilla
Buttered Pecan
Neapolitan
Cookie Dough
Moose Tracks

नक्की संपर्क करा .
1 ) मोबाइल नंबर :- +91xxxxxxxxxx
2 ) मोबाइल नंबर :- +91xxxxxxxxxx

आमची चव , हीच आमची ओळख


5 . ice cream parlour add in marathi

श्रेया आईस्क्रीम सेंटर

आमच्याकडे उपलब्ध आईस्क्रीमचे प्रकार

मलई आईस्क्रीम
चोकलेट आईस्क्रीम
व्हेनीला आईस्क्रीम
बटरस्कॉच आईस्क्रीम

5 आइअस्क्रिम च्या खरेदीवर 2 आईस्क्रीम मोफत .

अवश्य भेट द्या.
” श्रेया आईस्क्रीम सेंटर “

संपर्क

मो.नं. :- 91xxxxxxxxxx

अवश्य भेट द्या.


६. आईस्क्रीम पार्लर जाहिरात

खुशखबर , खुशखबर , खुशखबर

आपल्याचसाठी खास आईस्क्रीम म्हणजेच

स्वरा आईस्क्रीम पार्लर
एकदा खाल , तर पुन्हा पुन्हा याल

आमच्याकडे तुम्हांला हवे असलेले सर्व प्रकारचे आईस्क्रीम मिळेल .

स्वस्त आणि मस्त दरात

आमचा पत्ता :- रामनगर , सातारा.
► संपर्क :- XXXXXXXXXX
संपर्क :- XXXXXXXXXX
ई-मेल :- swaraicecreamparlour @ gmail.com

अवश्य भेट द्या
स्वरा आईस्क्रीम पार्लर


७. Advertisement Of Ice Cream Parlour In Marathi

श्राव्या आईस्क्रीम पार्लर

आईस्क्रीम प्रेमींसाठी खुशखबर ,
खास तुमच्यासाठीच तुमच्या जवळच आपण एक खास आईस्क्रीम पार्लर उघडले आहे . येथे तुम्हांला सर्व प्रकारचे आईस्क्रीम मिळेल .

तेही स्वस्त आणि मस्त

पहिल्या ५०० ग्राहकांना २५% सवलत देण्यात येणार आहे .

समारंभाच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील .

आमचा पत्ता :- गणपती मंदिर शेजारी , रुपनगर चौक , सातारा .
मोबाईल नंबर :- XXXXXXXXXX
मोबाईल नंबर :- XXXXXXXXXX

अवश्य भेट द्या
श्राव्या आईस्क्रीम पार्लर


जाहिरात लेखन आईस्क्रीम व्हिडिओ स्वरूपात

मित्रानो जर तुम्हांला Jahirat On Ice Cream Parlour in Marathi विषयी आणखी माहिती हवी असेल , तर खाली दिलेला व्हिडओ पाहू शकता . जेणेकरून तुम्हाला Ice Cream Parlour Add in Marathi व्यवस्तीत समजेल .

https://youtu.be/odhdtpNx7wg
जाहिरात लेखन मराठी 9वी , 10 वी 2022

आपण काय शिकलो ?


Ice Cream Parlour Advertisement in Marathi :- मित्रांनो आज आपण या लेखामध्ये आइस्क्रीम पार्लर ची जाहिरात मराठीमध्ये ( Ice Cream Parlour Advertisement in Marathi ) पाहिली . यासोबत आपण Ice Cream Parlour Jahirat चे विविध नमुने देखील पाहिले .

 

Ice Cream Parlour Advertisement in Marathi
Ice Cream Parlour Advertisement in Marathi

 

मित्रांनो मी आशा करतो , की हा आईस्क्रीम पार्लर जाहिरात लेखन लेख नक्कीच आवडले असेल आणि जर हि माहिती आवडली असेल , तर तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा . जेणेकरून त्यांना परीक्षेमध्ये ” Ice cream parlour jahirat in marathi ( आईस्क्रीम पार्लर जाहिरात लेखन ) ” जाहिरात लेखणाचा चा प्रश्न आला , तर तो नक्कीच सोप्या पद्धतीने लिहितील .

मित्रांनो पुन्हा भेटू या आपल्या आणखी एका नवीन पोस्ट मध्ये.

shake effect

धन्यवाद…!

हे देखील नक्की वाचा :-

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *