Importance Of Trees Essay in Marathi | झाडाचे महत्व निबंध मराठी 2022

Importance Of Trees Essay in Marathi | झाडाचे महत्व निबंध मराठी 2022

निबंध

मित्रांनो काय तुम्ही देखील ” झाडाचे महत्व निबंध मराठी 2022 ( Importance Of Trees Essay in Marathi ) “ मध्ये शोधत आहात , तर मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात .

Importance Of Trees Essay in Marathi या लेखामध्ये आज आपण Zadache Mahatva Marathi Nibandh ( Importance Of Trees in Marathi ) पाहणार आहोत . मित्रांनो मला खात्री आहे , कि तुम्हांला वृक्षांचे महत्व निबंध नक्कीच आवडेल .

Importance Of Trees Essay in Marathi | झाडाचे महत्व निबंध मराठी 2022
Importance Of Trees Essay in Marathi | झाडाचे महत्व निबंध मराठी 2022

Importance Of Trees Essay in Marathi 10 Line

  1. झाडांचे मनुष्य जीवनामध्ये फार महत्वाचे स्थान आहे .
  2. झाड म्हणजे निसर्गाने मनुष्याला दिलेले अमृत वरदानच आहे .
  3. मानवी जीवन आणि झाड यांच्यामध्ये एक अतूट नाते आहे .
  4. मनुष्याप्रमाणेच पशु आणि पक्षी सुद्धा झाडांवरच अवलंबून असतात .
  5. झाडांपासून त्यांना अन्न मिळते .
  6. ऊन आणि पावसापासून बचावासाठी ते झाडांचा निवारा घेतात .
  7. परंतु आजकाल विकासाच्या नावाखाली अनेक झाडे तोडली जात आहेत .
  8. हि वृक्षतोड आपल्याला कुठे तरी थांबवली पाहिजे .
  9. झाडे अशीच जर कमी होत राहिलीत , तर औक्सिजन , पाणी आणि अन्न मिळणे सुद्धा कठीण होऊन बसेल .
  10. म्हणूनच आपण सर्वांनीच वृक्षारोपण केले पाहिजे .

Importance Of Trees Essay in Marathi 100 Words

झाडांचे मनुष्य जीवनामध्ये अगदी महत्त्वाचे स्थान आहे . झाडे म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेली एक देणगीच आहे . मानवी जीवन व झाडे यांच्यामध्ये अतूट असे नाते बनलेले आहे . झाडे आपल्याला बऱ्याच गोष्टी देत असतात . झाडांमुळे आपल्याला फळे , फुले , तसेच आपल्याला जीवनावश्यक असलेली गोष्ट म्हणजे “ ऑक्सिजन “ हा देखील आपल्याला झाडांमुळेच मिळत असतो .

आता अलीकडच्या काळामध्ये वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहे . या वृक्षतोडीला आळा बसला पाहिजे . यासाठी आपल्यालाच प्रयत्न करणे गरजेचे आहे . कारण जर वृक्षतोड अशीच मोठ्या प्रमाणावर चालत राहिली , तर भविष्यामध्ये वृक्षांची संख्या खूपच कमी झालेले आपल्याला पाहायला मिळेल . वृक्षतोड थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच आपल्याला इतरही वृक्ष लावणे देखील तेवढेच गरजेचे आहे .

आपण काय शिकलो ?

मित्रांनो मी आशा करतो , कि तुम्हांला हवी असलेली ” झाडाचे महत्त्व मराठी निबंध ” या विषयीची माहिती तुम्हांला नक्कीच मिळाली असेल .

Essay on Importance of Trees हा लेख आवडला असेल , तर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणीसोबत देखील नक्कीच शेअर करा .

धन्यवाद …!

TEAM IN MARATHI LEKHAK