भारतीय सैन्य दलात ” ज्युनिअर कमिशन ऑफिसर ” पदाच्या 128 जागांसाठी भरती | Indian Army JCO Recruitment 2022

Indian Army JCO Recruitment 2022 :- 128 पदांची भरती होणार आहे . या भरतीचा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ६ नोव्हेंबर २०२२ आहे . या नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे . अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचा . भरती विषयीची अधिक माहिती खालीलप्रमाणे :

भारतीय सैन्य दलात " ज्युनिअर कमिशन ऑफिसर " पदाच्या 128 जागांसाठी भरती | Indian Army JCO Recruitment 2022
भारतीय सैन्य दलात ” ज्युनिअर कमिशन ऑफिसर ” पदाच्या 128 जागांसाठी भरती | Indian Army JCO Recruitment 2022

पंडित १०८
पंडित ( गोरखा )०५
ग्रंथ ०८
मौलवी ( सुन्नी )०३
मौलवी ( शिया )०१
Padre०२
बोध मोंक ०१
एकूण १२८

भारतीय सैन्य दलात ” ज्युनिअर कमिशन ऑफिसर ” पदाच्या 128 जागांसाठी भरती

पदाचे नावज्युनिअर कमिशन ऑफिसर
एकूण पदे128 जागा
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
फीफी नाही
अर्ज करण्याची अंतिम तारीख०६ नोव्हेंबर २०२२

पात्रता : १) कोणत्याही शाखेतील पदवी . २) धार्मिक संप्रदायानुसार पात्रता .

वयोमर्यादा : जन्म ०१ ऑक्टोबर १९८६ ते ३० सप्टेंबर १९९७

अर्ज करण्याची शेवटाची तारीख : ६ नोव्हेंबर २०२२

अधिकृत संकेतस्थळ : क्लिक करा .

जाहिरात पाहा : क्लिक करा .

ऑनलाईन अर्ज : APPLY NOW

मित्रांनो हा लेख आवडला असेल , तर नोकरीच्या शोधात असलेल्या आपल्या मित्राला खाली दिलेल्या शेअर च्या बटण वर क्लिक करून नक्कीच शेअर करा . जेणेकरून त्याला याचा अधिक मोठ्या प्रमाणावर फायदा होईल .

धन्यवाद…!

Sharing Is Caring: