भारतीय सैन्य दल ( INDIAN ARMY ) – विविध ग्रुप C पदे भरती

एकूण पदे :- 93

शैक्षणिक पात्रता :- दहावी / बारावी , संबंधित ITI 

वयोमर्यादा :- दिनांक 10 मार्च 2023 रोजी 18-25 वर्षे ( मागास प्रवर्ग नियमानुसार शिथिलता )

फी :-  नाही

अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 10 मार्च 2023

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या जाहिरात च्या लिंक वर क्लिक करून , ती जाहिरात पूर्ण वाचा .

अर्ज करण्याची पद्धत Offline आहे.

जाहिरात :- क्लिक करा

Offline Form :- क्लिक करा 

मित्रांनो अशाच प्रकारच्या भरतीच्या अपडेट्स साठी बाजूला दिसत असलेल्या Whatsapp च्या लोगो वर क्लिक करून आपल्या ग्रुप ला नक्कीच जॉईन करा .

मित्रांनो हि पोस्ट आवडली असेल , तर खाली दिलेल्या शेअर च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्राला देखील नक्कीच शेअर करा , जेणेकरून त्यला देखील याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल .

धन्यवाद …!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *