Indian Navy Agniveer Recruitment 2022 : 1400 पदांची भरती होणार आहे . या भरतीचा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १७ डिसेंबर २०२२ आहे . या नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे . अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचा . भरती विषयीची अधिक माहिती खालीलप्रमाणे :

Indian Navy Agniveer Recruitment 2022

पदाचे नावअग्निवीर (SSR) 1/2023 
एकूण पदे१४०० जागा ( महिला : २८० )
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत 
फी५५०+१८% GST
अर्ज करण्याची अंतिम तारीख१७ डिसेंबर २०२२ 

शारीरिक पात्रता

पुरुष महिला
उंची १५७ सेमी १५२ सेमी

भारतीय नौदल अग्निवीर पदांच्या १५०० जागांसाठी भरती 

पात्रता : गणित, भौतिक आणि यापैकी किमान एका विषयासह १२वी उत्तीर्ण ( रसायनशास्त्र /जीवशास्त्र /संगणक विज्ञान )

वयोमर्यादा : जन्म ०१ में २००२ ते ३१ ऑक्टोबर २००५ 

अर्ज करण्याची शेवटाची तारीख : १७ डिसेंबर २०२२ 

अधिकृत संकेतस्थळ : क्लिक करा 

जाहिरात : क्लिक करा 

येथे अर्ज करा : APPLY NOW

मित्रांनो हा लेख आवडला असेल , तर खाली दिलेल्या शेअर च्या बटनावर क्लिक करून नक्कीच शेअर करा . जेणेकरून त्याला याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल .

धन्यवाद…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *