इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती | IRCTC Recruitment 2022

इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती | IRCTC Recruitment 2022

Uncategorized

IRCTC Recruitment 2022 :- ८० पदांची भरती होणार आहे . या भरतीचा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर २०२२ आहे . या नोकरीचे ठिकाण दिल्ली आहे . अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचा . भरती विषयीची अधिक माहिती खालीलप्रमाणे :

इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती | IRCTC Recruitment 2022
इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती | IRCTC Recruitment 2022

IRCTC Recruitment 2022

पदाचे नावCOPA अप्रेंटिस
एकूण पदे८०
नोकरीचे ठिकाणदिल्ली
शुल्कफी नाही
अंतिम तारीख२५ आॅक्टोबर २०२२

इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती

पात्रता : (i) ५० % गुणासह १० वी उत्तीर्ण (ii) ITI COPA

वयोमर्यादा : ०१ एप्रिल २०२२ रोजी १५ ते २० वर्षे ( SC/ST: ०५ वर्षे सूट , /OBC: ०३ वर्षे सूट )

शुल्क : फी नाही .

नोकरी ठिकाण : दिल्ली

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ ऑक्टोबर २०२२२

अधिकृत वेबसाईट : क्लिक करा .

जाहिरात : क्लिक करा .

ऑनलाईन अर्ज : APPLY ONLINE

मित्रांनो हा लेख आवडला असेल , तर भरती देणार असणाऱ्या आपल्या मित्राला खाली दिलेल्या शेअर च्या बटनावर क्लिक करून नक्कीच शेअर करा . जेणेकरून त्याला याचा अधिक मोठ्या प्रमाणावर फायदा होईल .

धन्यवाद…!

NOKRI INFO MARATHI
NOKRI INFO MARATHI

NOKRI INFO MARATHI
NOKRI INFO MARATHI