Jahirat Lekhan in Marathi on Umbrella | Jahirat Lekhan on Umbrella in Marathi

Jahirat Lekhan in Marathi on Umbrella | Jahirat Lekhan in Marathi on Umbrella and Raincoat

जाहिरात लेखन

Jahirat Lekhan in Marathi on Umbrella :- नमस्कार मित्रांनो , आज आपण ” Jahirat Lekhan in Marathi on Umbrella ” या विषयावर मराठीमध्ये जाहिरातलेखन पाहणारा आहोत . यामध्ये आपण छत्री जाहिरात लेखनाचे विविध प्रकारचे नमुने देखील पाहणार आहोत .

हे जाहिरात लेखन तुम्ही तुमच्या शैक्षणिक कामात देखील वापरू शकता , जसे की तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जाहिरात लेखनाचा अशा प्रकारचा प्रश्न आल्यास , तुम्ही त्या ठिकाणी खाली दिलेली जाहिरात लेखनाचे नमुने देखील पेपरमध्ये उत्तर म्हणून लिहू शकता . याचबरोबर तुम्हाला हे जाहिरात लेखनाचे नमुने तुम्हाला इतर कामांसाठी वापरायची असतील , तरी देखील तुम्ही यांचा वापर करू शकता .

Jahirat Lekhan in Marathi on Umbrella | Umbrella Jahirat in Marathi

मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे , की पावसाळा सुरू झाला , की बरेच जण हे पावसापासून संरक्षणासाठी विविध प्रकारचे साहित्य खरेदी करत असतात . जसे की छत्री रेनकोट इत्यादी प्रकारचे साहित्य खरेदी करत असतात . यासाठी व्यापारी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अशा प्रकारचे साहित्य आपल्या दुकानांमध्ये घेऊन येत असतात , तरीही माहिती आपल्याला ग्राहकांपर्यंत पोचणे गरजेचे असते . जेणेकरून देखील फायदा होईल आणि ग्राहकाला हव्या असल्या प्रकारचे साहित्य देखील त्याला मिळून जाईल . याच साठी त्या व्यवसायाची जाहिरात करणे , फारच गरजेचे असते .

यासाठी आपण छत्री जाहिरात लेखन मराठी याचे आपण विविध प्रकारचे नमुने यामध्ये दिलेल्या आहेत . हे नमुने खालील प्रकारे आहेत .

Jahirat Lekhan in Marathi on Umbrella
Jahirat Lekhan in Marathi on Umbrella


1 . Jahirat Lekhan in Marathi On Umbrella

धमाका अॉफर

श्राव्या छत्री

” घेऊन येऊ रेनकोट , छत्री
पावसापासून संरक्षणाची पुरेपूर खात्री “

मित्रांनो आमच्या इकडे तुम्हाला सर्व प्रकारच्या छत्र्या तसेच रेनकोट व इतरही पावसापासून रक्षण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला श्राव्य छत्री येथे मिळतील .

सर्व प्रकारचे वस्तूंवर 20% सूट

संपर्क

दूरध्वनी क्रमांक 1) :- +91xxxxxxxxxx

दूरध्वनी क्रमांक 2) :- +91xxxxxxxxxx

अवश्य भेट द्या…!


2 .  Jahirat Lekhan on Umbrella in Marathi

सेल , सेल , सेल 

लगेचच भेट द्या

वैशू छत्री सेंटर

येथे तुम्हांला प्रत्येक वस्तूवर 30% सूट देण्यात येईल.

ठिकाण :- मुंबई 40x xxx

मोबाईल नंबर :- +91xxxxxxxxxx

भेट द्यायला विसरू नका


3 . छत्री जाहिरात लेखन मराठी

या , या , या..!

या आणि स्वस्तात घेऊन जा

श्राव्या छत्री

स्वस्त आणि मस्त छत्री मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे श्राव्या छत्री

आमच्याकडे तुम्हांला परवडेल त्या दरामध्ये छत्र्या उपलब्ध आहे. याचसोबत इतरही पावसापासून बचावासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य आपल्याकडे मिळेल.

संपर्क

आमचा पत्ता :- मुंबई , 40x xxx

फोन नंबर :- +91xxxxxxxx

फोन नंबर :- +91xxxxxxxx

फोन नंबर :- +91xxxxxxxx

कमी दरात छत्री मिळण्याची पुरेपूर खात्री , 

नक्की भेट द्या श्राव्या छत्री..!


4 . Umbrella Add in Marathi

घ्या , घ्या , घ्या…..

स्वरा छत्री

10 वर्षांपासून आपल्या सेवेत

छत्रीची वैशिष्ट्ये

टिकाऊ

मजबूत

विविध रंगांमध्ये उपलब्ध

Buy 1 Get 1 Free

स्थान :- रामनगर , मुंबई 

मोबाईल नंबर :- +91xxxxxxxxxx

अवश्य भेट द्या…


5 . छत्री , रेनकोट जाहिरात लेखन मराठीमध्ये

सुंदर , रंगबिरंगी आणि मजबूत छत्र्या 

मिळण्याचे एकमेव ठिकाण

स्वरा छत्री सेंटर

रूपनगर , मुंबई

+91xxxxxxxxxx

सर्व मॉल मध्ये , सर्व दुकानांमध्ये उपलब्ध


छत्री ,रेनकोट, पाऊस या शब्दांवर जाहिरात लेखन

मित्रानो तुम्हाला देखील छत्री ,रेनकोट, पाऊस या शब्दांवर जाहिरात लेखन पाहायचे असेल , खाली दिसत असलेल्या Video वर क्लीक करा आणि तो video पाहा , जेणेकरून तुम्हाला छत्री ,रेनकोट, पाऊस या शब्दांवर जाहिरात लेखन समजेल .

छत्री ,रेनकोट, पाऊस जाहिरात तयार करा.

आपण काय शिकलो ?

Jahirat Lekhan in Marathi on Umbrella :- मित्रानो आज आपण ” Jahirat Lekhan in Marathi on Umbrella ” पहिले . याचबरोबर छत्री जाहिरात लेखन मराठी याचे विविध नमुने देखील पहिले .

मित्रानो मी आशा करतो कि , तुमहाला हवी असलेली सर्व माहिती तुम्हाला मिळाली असेल . मित्रानो जर आपल्या छत्री जाहिरात लेखन मराठी यात काही चुका असतील , तर कॉमेंट करून नक्की कळवा . आम्ही त्या सर्व चुका सुधारण्याचा नक्की पर्यंत करू .

Jahirat Lekhan on Umbrella in Marathi
Jahirat Lekhan on Umbrella in Marathi

मित्रानो हि सर्व माहिती आवडली असेल , कॉमेंट करून नक्की कळवा आणि त्याचबरोबर तुमच्या इतर मित्र – मैत्रीनी सोबत देखील नक्की शेअर करा , जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि त्यांना देखील छत्री जाहिरात लेखन मराठी सोप्या पद्धतीने लिहिता येईल .

धन्यवाद…!

हे देखील नक्की वाचा :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *