नमस्कार मित्रांनो आज आपण ” जाहिरात लेखन मराठी ( Jahirat Lekhan Marathi ) “ हे पाहणार आहोत . यामध्ये आपण हे जाहिरात लेखन ” जाहिरात लेखन 9 वी “ आणि ” जाहिरात लेखन 10 वी “ या दोन्हींसाठी पाहणार आहोत . याच बरोबर याचा वापर इतर वर्गांमधील विद्यार्थी देखील करू शकतात .
यामध्ये आपण जाहिरात लेखन कसे करावे ? याच सोबत आपण जाहिरात लेखनाचे विविध प्रकारचे नमुने देखील यामध्ये पाहणार आहोत . जेणेकरून तुम्हाला जाहिरात लेखन कसे करावे ? याबद्दल कोणत्या प्रकारची शंका राहणार नाही .

जाहिरात लेखन म्हणजे काय ?
मित्रांनो तुम्ही बरेच ठिकाणी जाहिरातलेखन हा शब्द वाचलाच असेल आणि याच वरून तुम्हाला जाहिरात लेखन म्हणजे काय ? हा देखील प्रश्न नक्कीच पडला असेल , तर मित्रांनो हेच मी तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहे . मित्रांनो आपण दिवसभरामध्ये बऱ्याचशा वस्तूंचा वापर करीत असतो . या वस्तूंची मागणी बाजारामध्ये वाढण्यासाठी व त्या वस्तू उत्पादकाला फायदा होण्यासाठी त्या वस्तू विषय चा उत्कृष्ट प्रकारचा मजकूर म्हणजेच जाहिरात होय . यामध्ये त्या वस्तूची किंमत , तसेच ती वस्तू कोणत्या ठिकाणी बनवली जाते ? तसेच त्या व्यावसायिकाची तसेच या वस्तूची इतर माहिती देखील या मजकुराचा मध्ये दिली जाते .
आपण पाहतो की बरेच जण हे आता व्यवसायाकडे वळत आहेत , तसेच बरेच जण विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करत असतात आणि कोणताही व्यवसाय असला , तरी तो सुरुवाती सुरुवातीला व्यवस्थित चालत नाही . कारण या व्यवसायाची माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचलेली नसते . याच साठी जाहिरात लेखन करणे हे फार गरजेचे असते . यामुळे ग्राहक त्या व्यवसायी का पर्यंत सहज रित्या पोचू शकतो , म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने नवीन व्यवसाय सुरू केला , तर त्याला त्या व्यवसायाची जाहिरात करणे गरजेचे आहे . जेणेकरून त्याचा व्यवसाय उत्तम प्रकारे चालण्यास मदत होईल .
जाहिराती या ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने केल्या जाऊ शकतात .
जाहिरातीची माध्यमे
इंटरनेट
दूरदर्शन
मासिके
चित्रपट
आकाशवाणी
वृत्तपत्रे
गर्दीच्या ठिकाणी वाटली जाणारी पत्रके
जाहिरात लेखन करताना घ्यायची काळजी
1 . जाहिरातीचा प्रमुख उद्देश :-
मित्रांनो आपण जी जाहिरात करीत असतो . त्या जाहिरातीचा प्रमुख उद्देश हा लोकांचे लक्ष वेधणे हाच असतो .
2 . कमी शब्दात जास्त प्रभाव पाडणारे लेख :-
मित्रांनो आपण ची जाहिरात बनवणार आहोत . त्यामध्ये आपल्याला कमीत कमी शब्दांचा वापर करून अर्थपूर्ण लेख आपल्याला लिहायचा असतो .
3 . आपण बनवत असलेली जाहिरात ही कोणत्या उत्पादनाची आहे हे ठळकपणे दर्शवणे :-
मित्रांनो आपण जी जाहिरात बनवणार आहोत . यामध्ये आपल्याला आपले जे उत्पादन आहे . त्या उत्पादनाचे नाव आपल्याला यामध्ये ठळकपणे दर्शवणे फारच महत्त्वाचे असते . जेणेकरून जो व्यक्ती आपली जाहिरात वाचलेले त्याचे लक्ष आहे . या ठळक अक्षरा कडे वेधले जाईल .
4 . उत्पादनाची गुणवत्ता जाहिरातीमध्ये दिसणे :-
आपण करत असलेल्या जाहिरातीमध्ये त्या उत्पादनाची गुणवत्ता दिसणे , फारच महत्त्वाचे असते . यामुळे त्या ग्राहकाच्या मनामध्ये या उत्पादनाविषयी रुची निर्माण होते .
5 . जाहिरात लेखन करताना सुभाषित भाषेचा वापर :-
मित्रांनो आपण जेवलीस जाहिरात लेखन करत असतो . त्यावेळेस आपल्याला सुभाषित भाषेचा वापर करणे , फारच गरजेचे असते . यामध्ये आपण विविध प्रकारच्या घोषवाक्यांचा वापर देखील करू शकतो किंवा ब्रीद वाक्य चा वापर देखील करू शकतो . जे की तुमच्या व्यवसायाला अनुसरूनच असेल . जेणेकरून ग्राहकाचे लक्ष वेधले जाईल .
6 . विविध प्रकारच्या आकर्षक शब्दांचा वापर :-
मित्रांनो आपल्याला कोणत्या गोष्टीची जाहिरात करताना कमीत कमी शब्दांमध्ये त्या वस्तूचे जाहिरात लेखन करणे फार गरजेचे असते . यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या आकर्षक शब्दांचा , तसेच अलंकारिक शब्दाचा वापर करणे गरजेचे असते .
7 . जाहिरातीमध्ये चित्रांचा वापर :-
मित्रांनो आपण तयार करत असलेल्या जाहिरातीमधील चित्रांचा वापर करणे , देखील खूप गरजेचे असते . जेणेकरून जाहिरात वाचणारा व्यक्ती असेल त्याचे लक्ष जाहिरातीकडे वेधले जाते .
8 . जाहिरातीमधील आकर्षक सजावट :-
जाहिरातीमध्ये आकर्षक सजावट केली फार महत्त्वाचे असते . जेणेकरून आपण बनवत असलेली जाहिरात ही आकर्षक पद्धतीने बनवली जाते . याच मुळे वाचकाचे लक्ष आहे हे जाहिरातीकडे वेधले जाते .
9 . संपर्क साधण्यासाठी इतर माहिती :-
मित्रांनो जाहिरातीमध्ये संपर्क साधण्यासाठी आपल्याला यामध्ये आपला मोबाईल नंबर , तसेच ई-मेल आयडी याचबरोबर आपला पत्ता देखील देणे हे फारच गरजेचे असते . जेणेकरून ग्राहक त्या व्यवसायिक काशी संपर्क साधू शकेल .
10 . जाहिरातीच्या प्रसिद्धीची माध्यमे :-
मित्रांनो तुम्ही जाहिरात ही ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करू शकता . यामध्ये आपण दूरदर्शन , वृत्तपत्रें , मासिक , आकाशवाणी , इंटरनेट , सोशल मीडिया यांचा वापर करून देखील आपण जाहिरातीचे प्रसिद्धी करू शकतो .
हे देखील नक्की वाचा :-
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
-
सोशल मिडिया जाहिरात म्हणजे काय ?
मित्रांनो सोशल मीडिया जाहिरात म्हणजेच जाहिरात ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून केली जाते . यामध्ये आपण फेसबुक , इंस्टाग्राम , युट्युब यांसारख्या बऱ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून आपण आपल्या उत्पादनाची जाहिरात करू शकतो . जेणेकरून आपल्या उत्पादनाची माहिती ग्राहका पर्यंत पोहोचेल .
जाहिरात लेखन मराठी व्हिडिओ स्वरूपात
मित्रांनो आपण वर दिलेली सर्व माहिती वाचून देखील तुम्हाला जाहिरात लेखन मराठी याविषयी काही अडचणी असतील , तर तुम्ही खाली दिसत असलेल्या व्हिडीओ पाहू शकता . जेणेकरून तुमचे सर्व प्रकारचे प्रश्न सुटतील व तुम्हाला कोणत्या प्रकारची शंका राहणार नाही .
आपण काय शिकलो ?
मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ” जाहिरात लेखन मराठी ( Jahirat Lekhan Marathi ) “ हे कसे करायचे पाहिले . याच बरोबर आपण हे जाहिरात लेखन ” जाहिरात लेखन 9 वी “ आणि ” जाहिरात लेखन 10 वी “ या दोन्हींसाठी याचा वापर करू शकतो का ? हे देखील पाहिले .

मित्रांनो हा लेख आवडला असेल , तर एक कमेंट करून नक्की कळवा . याच बरोबर तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत देखील नक्की शेअर करा . जेणेकरून त्यांना देखील जाहिरात लेखन मराठी मध्ये व्यवस्थित समजेल व त्यांना याबद्दल कोणत्या प्रकारच्या शंका उरणार नाहीत .
मित्रांनो पुन्हा भेटली आपल्या आणखी एका नवीन आणि मजेदार पोस्टमध्ये तोपर्यंत
धन्यवाद…!