Job Application Letter in Marathi Format | नोकरी अर्ज नमुना मराठी मध्ये

पत्रलेखन

Job Application Letter in Marathi Format :- नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ” Job Application Letter in Marathi ” म्हणजेच ” नोकरी अर्ज नमुना मराठी मध्ये ” पाहणार आहे .

मित्रांनो आपण बरेच वेळा पाहतो कि , काही जणांना नोकरी साठी अर्ज द्यायचा असतो , पण त्यांना व्यवस्तीत माहित नसते , कि अर्ज कोणत्या प्रकारे लिहायचा ? मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण चांगल्या प्रकारे अर्ज भरतो , त्यावेळी समोरच्या व्यक्तीवर चांगला प्रभाव पडतो .

या लेखामध्ये आपण विविध प्रकारचे नोकरीचे अर्ज मराठीमध्ये पाहणार आहोत .

नोकरी अर्ज नमुना मराठी मध्ये | Job Application Letter in Marathi
नोकरी अर्ज नमुना मराठी मध्ये | Job Application Letter in Marathi Format

नोकरी अर्ज म्हणजे काय ?

मित्रांनो आपण जेव्हा कोणत्याही नोकरीसाठी अर्ज लिहित असतो , त्यावेळी त्या विषयाशी संबंधित किंवा विभागाशी संबंधित असलेल्या व्यक्ती किंवा संस्थेत पत्राद्वारे काम करण्याचे निवेदन देतो . त्या पत्रालाच नोकरी अर्ज असे म्हणतात .

नोकरी अर्ज नमुना मराठी मध्ये | Job Application Letter in Marathi Format

Job Application Letter Format in Marathi

[ पत्र स्वीकारणाऱ्याचे नाव ,
पत्ता लिहावा . ]
दिनांक :- 2 जून 2022         { दिनांक याच फोर्मेट मध्ये }

विषय :- [ येथे पत्रलेखनाचा विषय कमीत-कमी शब्दांत लिहावा . ]

माननीय/आदरणीय , महोदय/महोदया ,

[ येथे पत्राचा मजकूर लिहिण्यास सुरुवात करावी . ] 
______________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

आपला कृपाभिलाषी किंवा आपला विश्वासु ,
[ पत्र लिहिणाऱ्याचे नाव ,
पत्ता     ]
संपर्क क्रमांक :-XXXXXXXXXX
ईमेल आयडी :- XXXXXXX@ GMAIL.COM

Job Application Letter in Marathi Example


Simple Job Application Letter PDF Marathi

मित्रांनो तुम्हांलाही Simple Job Application Letter PDF Marathi मध्ये डाउनलोड करायची असेल , तर खाली दिलेल्या ” DOWNLOAD ” च्या बटन वर क्लिक करा , याच्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज ओपेन होईल . तेथे तुम्हांला एक ” DOWNLOAD ” बटन मिळेल , त्या बटन वर क्लिक करा . या नंतर Job Application Letter Sample PDF तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होईल .

जर हि नोकरी अर्ज नमुना मराठी PDF तुमच्या मोबाईल मध्ये ओपेन होत नसेल , तर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये ” PLAY STORE ” वरून कोणताही ” PDF READER ” App डाउनलोड करून करून तुमच्या मोबाईल मध्ये नोकरी अर्ज नमुना मराठी मध्ये PDF ओपेन करून पाहू शकत .

Job Application Letter in Marathi Video

मित्रांनो Job Application Letter in Marathi हा लेख वाचूनही जर तुम्हांला काही शंका असेल , तर तुम्ही खाली दिलेला Video पाहू शकता . जेणेकरून जर नोकरीसाठी अर्ज नमुना या विषयीच्या काही शंका असतील , तर नक्कीच दूर होतील .

Job Application in Marathi | How To Write Job Application in Marathi | नोकरीसाठी अर्ज नमुना

आपण काय शिकलो ?

Job Application Letter in Marathi Format :- मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ” Job Application Letter in Marathi ” म्हणजेच ” नोकरी अर्ज नमुना मराठी मध्ये ” पाहिले . यामध्ये आपण Simple Job Application Letter कशाप्रकारे असते , हे देखील पहिले . याच बरोबर आपण या लेखामध्ये Simple Job Application Letter PDF कशाप्रकारे डाउनलोड करायची हे देखील पहिले .

नोकरी अर्ज नमुना मराठी मध्ये | Job Application Letter in Marathi
नोकरी अर्ज नमुना मराठी मध्ये | Job Application Letter in Marathi

मित्रांनो हा लेख आवडला असेल , तर एक कॉमेंट करून नक्कीच कळवा . तसेच तुमच्या इत मित्र तसेच मैत्रीनिसोबत देखील नक्कीच शेअर करा . जेणेकरू त्यांना देखील Application Format For Job in Marathi याचा फायदा नक्कीच होईल .

धन्यवाद …!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *