Kalpnatmak Nibandh in Marathi | कल्पनात्मक निबंध मराठी विषय

Kalpnatmak Nibandh in Marathi | कल्पनात्मक निबंध मराठी विषय

निबंध

Kalpnatmak Nibandh in Marathi :- मित्रांनो या लेखामध्ये आपण ” कल्पनात्मक निबंध मराठी विषय ” पाहणार आहोत . याचबरोबर कल्पनात्मक निबंध कशाला म्हटले जाते ? हे देखील आपण या लेखामध्ये पाहणार आहोत .

कल्पनात्मक निबंध मराठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा . मला खात्री आहे , कि तुम्हांला हा लेख नक्की आवडेल .

Kalpnatmak Nibandh in Marathi | कल्पनात्मक निबंध मराठी विषय
Kalpnatmak Nibandh in Marathi | कल्पनात्मक निबंध मराठी विषय

कल्पनात्मक निबंध कशास म्हटले जाते ?

मित्रांनो जो निबंध कल्पनेच्या आधारावर लिहिला जातो . अशा निबंधामध्ये वस्ताविकातेशी फारसा संबंध नसतो . अशा निबंधाला ” कल्पनात्मक निबंध “ असे म्हटले जाते .

Kalpanatmak Nibandh In Marathi Topics | कल्पनात्मक निबंध मराठी विषय

No.Kalpanatmak Nibandh Topics List In Marathi
1सूर्य उगवला नाही तर
2पाऊस पडला नाही तर
3रात्र झाली नाही तर
4मी पक्षी झालो तर
5मोबाईल नसता तर
6मी पक्षी झालो तर
7मी पंप्रधान झालो तर
8पेट्रोल नसते तर
9नदी बोलू लागली तर
10मी ससा झालो तर
11मी मासा असतो तर
12मी मुख्यमंत्री झालो तर
13संगणक नसता तर
14झाडे नसती तर
15झाडे बोलू लागली तर
16पैसे नसते तर
17शाळा नसती तर
18परीक्षा नसत्या तर
19शिक्षक नसते तर
20फळा बोलू लागला तर
21पाणी बोलू लागले तर
22पुस्तके नसती तर
23शोध लागले नसते तर
24मला पंख असते तर
25रविवारी सुट्टी नसती तर
26दिवस नसता तर
27सूर्य मावळला नाही तर
28रंग नसते तर
29जंगले नष्ट झाली तर
30प्रदूषण नसते तर
31इंधने संपली तर
32आरसा नसता तर
33वर्तमानपत्र बंद झाले तर
34मी सरपंच झालो तर
35मी लेखक झालो तर
36मी करोडपती झालो तर
37वृक्ष नष्ट झाले तर
38अंक नसते तर
39शब्द नसते तर
40सूर्य सुट्टीवर गेला तर
41मी अभिनेता / अभिनेत्री झालो तर
42आई संपावर गेली तर
43मी पत्रकार झालो तर
44शेतकरी नसता तर
45मी ढग झालो तर
46मी पाऊस झालो तर
47मी उद्योगपती झालो तर
48मी समाजसुधारक झालो तर
49मी मुख्याध्यापक झालो तर
50मी फुलपाखरू झालो तर

आपण काय शिकलो ?

Kalpnatmak Nibandh in Marathi :- मित्रांनो या लेखामध्ये आपण ” कल्पनात्मक निबंध मराठी विषय ” पहिले . याचबरोबर कल्पनात्मक निबंध कशाला म्हटले जाते ? हे देखील आपण या लेखामध्ये पहिले .

Kalpnatmak Nibandh in Marathi | कल्पनात्मक निबंध मराठी विषय
Kalpnatmak Nibandh in Marathi | कल्पनात्मक निबंध मराठी विषय

मित्रांनो मी आशा करतो , कि कल्पनात्मक निबंध मराठी लेख तुम्हांला आवडला असेल . मित्रांनो हा लेख आवडला असेल , तर एक कॉमेंट करून नक्कीच कळवा .

आणखी वाचा :-

धन्यवाद ..!