कथा लेखन मराठी | Katha Lekhan in Marathiकथा लेखन मराठी | Katha Lekhan in Marathi

कथा लेखन मराठी | Katha Lekhan in Marathi :- मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण उपयोजित लेखानमधील महत्वाचा भाग म्हणजेच मुद्द्यांच्या आधारे कथा लेखन मराठी मध्ये कशाप्रकारे करायचे हे आज आपण पाहणार आहोत .

हे कथा लेखन मराठी 9वी , तसेच हे कथा लेखन मराठी 10वी या दोन्हीही वर्गांच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे . या लेखामध्ये आपण कथालेखन म्हणजे काय ? कथा लेखन कसे करतात ? तसेच Short Katha Lekhan in Marathi हे सर्व आज आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत :- TEAM IN MARATHI LEKHAK

कथा लेखन मराठी | Katha Lekhan in Marathi
कथा लेखन मराठी | Katha Lekhan in Marathi

कथा लेखन मराठी | Katha Lekhan in Marathi

कथा लेखन मराठी ( Katha Lekhan in Marathi ) या लेखामध्ये आपण विविध कथालेखनाचे नमुने देखील पाहणार आहोत . जेणेकरून तुम्हांला कथालेखन मराठीमध्ये समजण्यास नक्कीच सोपे जाईल . याचबरोबर जर तुमच्या परीक्षेमध्ये कथालेखन विषयी प्रश्न आला तरी तुम्ही तो लिहू शकता .

कथा लेखन म्हणजे काय ?

एका विशिष्ट स्थलकालात पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्या घटनांचे विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे ” कथा होय “ .

कथालेखन साठी येणारे विविध प्रश्न

katha lekhan class 10 च्या परीक्षेमध्ये जर कथालेखनाचा प्रश्न येत असेल , तर तो प्रश्न हा ” मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा ” या प्रकारे येतो .यात तुम्हांला दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करायचे असते . तसेच अर्धवट कथा दिलेली असते , टी कथा पूर्ण करण्यासाठी देखील प्रश्न येतो . याचबरोबर या कथेसाठी या कथेच्या संबंधित एक शीर्षक देणे देखील बंधनकरक असते .

कथालेखन करताना कोणती काळजी घ्यावी ?

  • कथेची सुरुवात हि प्रश्नामध्ये दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून एक शीर्षक देऊन करावी .
  • परीक्षेमध्ये कथा लेखन करताना , नेहमी भूतकाळामध्ये लेखन करावे .
  • कथे मध्ये आपण जी घटना सांगत असतो , त्याचा योग्य क्रम असणे फार गरजेचे असते .
  • कथालेखन करताना कथेमध्ये एक अर्थपूर्ण वातावरण निर्माण होणे फार गरजेचे असते .
  • कथालेखन करताना तुम्हांला प्रश्नामध्ये जेवढ्या शब्दांमध्ये कथालेखन करायला सांगितले आहे , तेवढे शब्द पूर्ण करणे देखील गरजेचे आहे .
  • काही प्रश्नामध्ये अर्धवट कथा दिलेली असते आणि पुढील कथा आपल्याला पूर्ण करावयास सांगितलेली असते . त्यावेळी प्रश्नामध्ये दिलेली अर्धवट कथा पेपेरामध्ये लिहिण्याची आवश्यकता नसते . याच्या पुढील भाग गरजेचा असतो .
  • कथालेखन पूर्ण झाल्यावर जर या कथेमधून काही बोध / तात्पर्य निघत असेल , तर ते देखील नक्की लिहावे .

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • कथा लेखन म्हणजे काय ?

    एका विशिष्ट स्थलकालात पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्या घटनांचे विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे ” कथा होय “ .

  • कथालेखन करताना कोणती काळजी घ्यावी ?

    1) कथेची सुरुवात हि प्रश्नामध्ये दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून एक शीर्षक देऊन करावी .
    2) परीक्षेमध्ये कथा लेखन करताना , नेहमी भूतकाळामध्ये लेखन करावे .
    3) कथे मध्ये आपण जी घटना सांगत असतो , त्याचा योग्य क्रम असणे फार गरजेचे असते .
    4) कथालेखन करताना कथेमध्ये एक अर्थपूर्ण वातावरण निर्माण होणे फार गरजेचे असते .
    5) कथालेखन करताना तुम्हांला प्रश्नामध्ये जेवढ्या शब्दांमध्ये
    कथालेखन करायला सांगितले आहे , तेवढे शब्द पूर्ण करणे देखील गरजेचे आहे .
    6)काही प्रश्नामध्ये अर्धवट कथा दिलेली असते आणि पुढील कथा आपल्याला पूर्ण करावयास सांगितलेली असते . त्यावेळी प्रश्नामध्ये दिलेली अर्धवट कथा पेपेरामध्ये लिहिण्याची आवश्यकता नसते . याच्या पुढील भाग गरजेचा असतो .
    7)कथालेखन पूर्ण झाल्यावर जर या कथेमधून काही बोध / तात्पर्य निघत असेल , तर ते देखील नक्की लिहावे .

आपण काय शिकलो ?

कथा लेखन मराठी | Story Writing in Marathi :- मित्रांनो या लेखामध्ये आपण कथा लेखन म्हणजे काय ? कथालेखन करताना कोणती काळजी घ्यावी ? तसेच मुद्द्यांच्या आधारे कथा लेखन मराठी कसे करायचे ? हे सर्व पहिले . याचबरोबर यात आपण कथालेखनाचे विविध नमुने मराठीमध्ये देखील पहिले .

कथा लेखन मराठी | Katha Lekhan in Marathi
कथा लेखन मराठी | Katha Lekhan in Marathi

कथा लेखन मराठी 9वी , तसेच हे कथा लेखन मराठी 10वी या दोन्हीही वर्गांसाठी हे कथालेखन वापरले तरी चालेल . याचबरोबर इतर वर्गांसाठी वापरले तरी चालेल .

मित्रांनो मी आशा करतो , कि तुम्हांला हवी असलेली laghu katha lekhan class 10 याविषयीची माहिती तुम्हांला नक्कीच मिळाली असेल . मित्रांनो हा लेख आवडला असेल , तर तुमच्या इतर मित्रांसोबत देखील नक्कीच शेअर करा , जेणेकरून त्यांना देखील Story Writing in Marathi कसे करायचे ? याची माहिती मिळेल .

धन्यवाद …!

TEAM IN MARATHI LEKHAK

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *