Keyboard Information in Marathi | कीबोर्डची माहिती मराठी

Keyboard Information in Marathi | कीबोर्डची माहिती मराठी

माहिती

मित्रांनो काय तुम्ही देखील ” कीबोर्डची माहिती मराठी ( Keyboard Information in Marathi ) ” शोधत आहात ? तर मग तुम्ही आगदी योग्य ठिकाणी आला आहात .

Keyboard Information in Marathi या लेखामध्ये आज आपण कीबोर्ड चे प्रकार कोणते – कोणते असतात ? याचबरोबर कीबोर्डच्या कीजचे प्रकार , कीबोर्ड ला मराठीत काय म्हणतात ? याच सोबत इतरही कीबोर्डची माहिती मराठी मध्ये पाहणार आहोत .

मित्रानो हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा . मला खात्री आहे , कि हा लेख तुम्हांला नक्कीच आवडेल .

Keyboard Information in Marathi | कीबोर्डची माहिती मराठी
Keyboard Information in Marathi | कीबोर्डची माहिती मराठी

Keyboard Information in Marathi | कीबोर्डची माहिती मराठी

abc

कीबोर्ड म्हणजे काय ? | what is keyboard in Marathi

मित्रांनो खालील बाजूस तुम्हांला एक चित्र दिसत असेल , ते चित्र कीबोर्ड चे आहे . या कीबोर्ड च्या मदतीनेच आपण आपल्याला हवी असलेली गोष्ट टाईप करू शकतो . हा एक इनपुट डिवाईस आहे . आपण जे टाईप करतो , ते आपाल्याला मोनीटर च्या स्क्रीन वर दिसते .

Keyboard Information in Marathi | कीबोर्डची माहिती मराठी
Keyboard Information in Marathi | कीबोर्डची माहिती मराठी

कीबोर्डच्या कीजचे प्रकार

मित्रांनो आपण जो कीबोर्ड वापरत असतो , त्या कोबोर्ड वरील किजचे देखील वेग-वेगळे प्रकार असतात . कीबोर्डच्या किजचे प्रकार खालीप्रमाणे –

 • फंक्शन कीज्
 • टायपिंग किज्
 • कंट्रोल किज्
 • नेव्हिगेशन किज
 • एरो कीज
 • न्युमेरीक किज्
 • इंडिकेटर लाईट

फंक्शन कीज्

मित्रांनो फंक्शन कीज् हे आपण वापरत असलेल्या कीबोर्डच्या वरील बाजूस असतात . ज्या वरती F1 ,F2 , F3 , F4 , F5 , F6 , F7 , F8 , F9 , F10 , F11 , F12 असे लिहिलेले पाहायला मिळते . याच किजला फंक्शन कीज् असे म्हटले जाते . या फंक्शन कीज् F1 पासून F12 पर्यंत असतात . या प्रत्येक फंक्शन कीजचा वापर वेगे-वेगळ्या फंक्शन साठी केला जातो .

NoFunction KeysUse
1.F1Help
2.F2Rename
3.F3Searching
4.F4Alt+F4 ( Shutdown or Close )
5.F5Refresh & Reload ( Slide Show )
6.F6Highlight Address Bar
7.F7Check Spelling
8.F8Boot Menu
9.F9Remove Selected Item
10.F10Shift+F10 ( Right Click )
11.F11Full Screen
12.F12Save As
Keyboard Function Keys Uses in Marathi

कीबोर्ड चे विविध प्रकार | Types Of Keyboard in Marathi

मित्रांनो आपण जे कीबोर्ड वापरत असतो , यात देखील कीबोर्ड चे प्रकार असतात . कीबोर्डचे विविध प्रकार खालील प्रकारे .

 • वर्चुअल कीबोर्ड
 • मल्टीमीडिया कीबोर्ड
 • वायरलेस कीबोर्ड
 • यूएसबी कीबोर्ड
 • मेंब्रेन कीबोर्ड
 • ब्लुटुथ कीबोर्ड
 • मैजिक कीबोर्ड
 • मेकॅनिकल कीबोर्ड
 • गेमिंग कीबोर्ड
 • Chicklet कीबोर्ड
 • QWERTY कीबोर्ड
 • Ergomic कीबोर्ड
 • Thumb कीबोर्ड
 • Chorded कीबोर्ड
 • Flexible कीबोर्ड
 • Backlit कीबोर्ड
 • Laptop Sized कीबोर्ड

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

 1. कीबोर्डमध्ये किती Function Keys असतात?

  मित्रांनो आजकाल च्या Traditional PC keyboards मध्ये 12 Function Keys असतात . ( F1 से F12 पर्यंत ).
  याचबरोबर जर Apple Desktop Computer Keyboards असेल , तर या मध्ये 19 function keys असतात . ( F1 से F19 पर्यंत )

 2. संगणकाच्या कीबोर्ड मध्ये किती बटणे असतात ?

  मित्रांनो संगणकाच्या कीबोर्ड मध्ये साधारणता 104 बटन असतात . पण काही Operating System आणि निर्मात्यांच्या आधारे हे शंभर पेक्षा थोडे कमी किंवा जास्त देखील असू शकतात .

 3. संगणकाच्या की-बोर्ड वर एकूण किती टॉगल कीज् असतात ?

  मित्रांनो संगणकाच्या कीबोर्ड वर चार टोगेल कीज असतात .
  Caps Lock , Insert , Scroll Lock , Num Lock .

आपण काय शिकलो ?

मित्रांनो मी आशा करतो , कि तुम्हांला हवी असलेली ” कीबोर्डची माहिती मराठी ( Keyboard Information in Marathi ) ” नक्कीच आवडली असेल .

कीबोर्डची माहिती मराठी या लेखामध्ये पाहिलेली माहिती आवडली असेल , तर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींना देखील नक्कीच शेअर करा . जेणेकरून त्यांना देखील किबोर्ड ची संपूर्ण माहिती, प्रकार, उपयोग, वैशिष्ट्ये नक्कीच समाजातील .

धन्यवाद …!

आणखी वाचा :-

TEAM IN MARATHI LEKHAK