KYC Full Form In Marathi | केवायसी म्हणजे काय ? | KYC Meaning in Marathi

KYC Full Form In Marathi | केवायसी म्हणजे काय ? | KYC Meaning in Marathi

Uncategorized

KYC Full Form In Marathi :- मित्रांनो या लेखामध्ये आपण ” KYC Full Form In Marathi ” म्हणजेच ” KYC Meaning in Marathi ” काय असते ? याच बरोबर ” केवायसी म्हणजे काय ? ” हे देखील आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत .

KYC Full Form In Marathi हा लेख तुम्ही शेवटापर्यंत नक्की वाचा . जेणेकरून तुम्हांला केवायसी म्हणजे काय ? किंवा KYC Meaning in Marathi या विषयीची सर्व माहिती तुम्हांला नक्कीच मिळेल .

KYC Full Form In Marathi | केवायसी म्हणजे काय ? | KYC Meaning in Marathi
KYC Full Form In Marathi | केवायसी म्हणजे काय ? | KYC Meaning in Marathi

आताच्या काळात KYC ची गरज हि प्रत्येक ठिकाणी लागत असते . KYC न करता आपण बँक खाते देखील खोलू शकत नाही , तसेच KYC नसल्यास आपण कोणत्याच बँकेतून बँक लोन घेऊ शकत नाही .

KYC Full Form In Marathi

KYC Full Form हा ” KONWN YOUR CUSTOMER “ असा होतो . याचच मराठीमध्ये अर्थ म्हणजेच KYC Full Form In Marathi हा ” आपल्या ग्राहकास जाणून घ्या “ असा होतो .

आता आपण KYC Full Form In Marathi मध्ये जाणून घेतले . पण ज्यावेळी KYC इलेक्ट्रोनिक पद्धतीने केली जाते, त्यावेळी त्याला ” E-KYC “ म्हटले जाते . E-KYC Full Form in Marathi हा ” ग्राहकाला एल्क्ट्रोनिक किंवा डिजिटल पद्धतीने जाणून घेणे “ असा होतो .

केवायसी म्हणजे काय ?

KYC हि एक अशी प्रक्रिया आहे , ज्यात बँक आपल्या ग्राहकाची आवश्यक माहिती घेते . यात बँक KYC साठी फॉर्म भरून घेतला जातो . यात आपले काही कागदपत्रे सोबत जोडावे लागतात . जसे कि , आधार कार्ड , वाहन परवान , पैन कार्ड , वोटर आईडी कार्ड , पासपोर्ट इत्यादी . बँक आपल्या ग्राहकाची माहिती मिळवण्यासाठी KYC फॉर्म भरून घेते .

KYC करताना लागणारे कागदपत्रे

आता आप पाहणार आहोत , कि KYC करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागते ? KYC करण्यासाठी बँक आपल्याकडून एक फॉर्म भरून घेते . या फॉर्म मध्ये आपले नाव , वडिलांचे नाव , मोबाईल नंबर , आपला पत्ता , काय काम करता ? इत्यादी . माहिती भरावी लागते . याचबरोबर पडताळणीसाठी आपले फोटोकॉपी देखील या फॉर्म सोबत जोडावी लागते .

KYC करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. पैन कार्ड
  3. वोटर आईडी कार्ड
  4. वाहन परवाना
  5. पासपोर्ट

KYC करणे का आवश्यक आहे ?

ग्राहक आणि बँक याच्यामधील KYC करणे खूप महत्वाचे असते . KYC केल्यामुळेच बँकेला ग्रहाची सर्व माहिती मिळते . यामुळे ग्राहकाशिवाय इतर दुसरा कोणताही व्यक्ती त्याच्या खात्यातून कसल्याही प्रकारची पैशांची फेरफार करू शकत नाही . याचमुळे ग्राहकाला देखील सुरक्षा मिळते .

KYC Full Form In Marathi Video

मित्रांनो KYC Full Form In Marathi हा लेख वाचूनही जर तुम्हांला काही शंका असेल , तर तुम्ही खालील Video पाहू शकता . जेणेकरून KYC Full Form In Marathi विषयीच्या सर्व शंका नक्कीच दूर होतील .

KYC Full Form in Marathi | KYC Cha Full Form Kay Aahe | KYC Marathi Full Form | KYC म्हणजे काय?

आपण काय शिकलो ?

मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ” KYC Full Form In Marathi “ म्हणजेच ” KYC Meaning in Marathi “ काय असते ? याच बरोबर ” केवायसी म्हणजे काय ? “ हे देखील आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत .

मित्रांनो KYC Full Form In Marathi ( के वाय सी चा लॉंग फॉर्म ) हा लेख आवडल , तर एक कॉमेंट करून नक्कीच कळवा . याच बरोबर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्कीच शेअर करा .

KYC Full Form In Marathi | केवायसी म्हणजे काय ? | KYC Meaning in Marathi
KYC Full Form In Marathi | केवायसी म्हणजे काय ? | KYC Meaning in Marathi

मी आशा करतो कि , तुम्हांला हवी असलेली KYC Full Form In Marathi ( के वाय सी चा लॉंग फॉर्म ) विषयीची सर्व माहिती तुम्हांला नक्कीच मिळाली असेल .

धन्यवाद …!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *