Maharashtra MPSC Exam Timetable 2023 | येथे पहा परीक्षांचे नवीन वेळापत्रक

Maharashtra MPSC Exam Timetable 2023 | येथे पहा परीक्षांचे नवीन वेळापत्रक

Uncategorized विद्यार्थी

MPSC Exam Timetable 2023: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वच विद्यार्थ्यांना करता अतिशय महत्त्वाचे आणि याचबरोबर खुशखबरीची देखील बातमी समोर आलेली आहे तुम्हा सर्वांना तर माहितीच असेल की आपल्या महाराष्ट्रातील बरसे विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आपल्या राज्य सरकारमध्ये नोकरी करिता दरवर्षीच ही सर्वात मोठी परीक्षा घेतली व या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यभरातून खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी या परीक्षेची तयारी करीत असतात याच विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे यावर्षी म्हणजे 2023 या सालातील एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षांचे वेळापत्रक सादर करण्यात आले आहे.

Maharashtra MPSC Exam Timetable 2023

Maharashtra MPSC Exam Timetable 2023 | येथे पहा परीक्षांचे नवीन वेळापत्रक
Maharashtra MPSC Exam Timetable 2023 | येथे पहा परीक्षांचे नवीन वेळापत्रक

विद्यार्थी मित्रांनो आपल्या राज्यांमधील मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी हे बऱ्याचश्या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतात व यांच्यासाठी या परीक्षांचे वेळापत्रक पाहणे देखील इतकेच गरजेचे तसेच महत्त्वाचे असते आणि म्हणूनच त्यामुळेच 2023 या वर्षांमध्ये होणाऱ्या एमपीएससी या परीक्षेचे अंदाजीत असे वेळापत्रक हे जाहीर करण्यात आले आहे या स्पर्धेविषयीचे सविस्तर वेळापत्रक हे एमपीएससी परीक्षेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही पाहू शकता.

मित्रांनो होणाऱ्या राज्यसेवा व मुख्य परीक्षा ही 30  सप्टेंबर एक ऑक्टोंबर सात ऑक्टोबर आणि 8 ऑक्टोबर तसेच नऊ ऑक्टोबर या चार दिवशी होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे याचबरोबर या परीक्षेचा निकाल हा अंदाजे जानेवारी महिन्यामध्ये लागेल अशी माहिती मिळाली आहे.

मित्रांनो जर तुम्हाला एमपीएससी परीक्षेचे 2023 चे परीक्षेचे वेळापत्रक ऑनलाइन पद्धतीने सविस्तर पाहायचे असेल तर खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून तुम्ही हे वेळापत्रक सविस्तर पाहू शकता मित्रांनो हे अंदाजीत वेळापत्रक आहे या वेळापत्रकानुसार अंदाजे परीक्षा होतील अशी माहिती समोर आलेली आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर हा लेख इतरांना देखील नक्की शेअर करा.

धन्यवाद..!

Beat Mark Link XML

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *