नमस्कार मित्रांनो , आज आपण या लेखामध्ये ” मराठी महिने ( Marathi Mahine ) ” व “ इंग्रजी महिने ( English Mahine in Marathi ) “ याचबरोबर ” Months Name in Marathi “ हे महिने आपण ” Marathi Mahine List ” व ” English Mahine List “ स्वरूपात पाहणार आहोत . या मध्ये आपण ” मराठी महिने व सण ” देखील पाहणार आहोत .
हा लेख प्रामुख्याने लहान मुलांसाठी बनविण्यात आलेला आहे . जेणेकरून लहान मुलांना देखील ” मराठी महिने इंग्रजी महिने ” समजतील .

12 मराठी महिने | Marathi Mahine
No. | मराठी महिने नावे | उच्चार |
---|---|---|
1. | चैत्र | Chaitr |
2. | वैशाख | Vaishakh |
3. | ज्येष्ठ | Jyeshth |
4. | आषाढ | Aashadh |
5. | श्रावण | Shravan |
6. | भाद्रपद | Bhadrapad |
7. | अश्विन | Ashwin |
8. | कार्तिक | Kartik |
9. | मार्गशीर्ष | Margshirsh |
10. | पौष | Paush |
11. | माघ | Magh |
12. | फाल्गुन | Falgun |
12 इंग्रजी महिने | English Mahine
No. | इंग्रजी महिने नावे इंग्रजीमध्ये | इंग्रजी महिने नावे मराठीमध्ये | उच्चार | दिवस |
---|---|---|---|---|
1. | January | जानेवारी | Janevari | 31 दिवस |
2. | February | फेब्रुवारी | Frebruvari | 28 किंवा 29 दिवस |
3. | March | मार्च | March | 31 दिवस |
4. | April | एप्रिल | April | 30 दिवस |
5. | May | मे | Me | 31 दिवस |
6. | June | जून | Jun | 30 दिवस |
7. | July | जुलै | Julai | 31 दिवस |
8. | August | अॉगस्ट | August | 31 दिवस |
9. | September | सप्टेंबर | Saptember | 30 दिवस |
10. | October | अॉक्टोबर | October | 31 दिवस |
11. | November | नोव्हेंबर | November | 30 दिवस |
12. | December | डिसेंबर | Disember | 31 दिवस |
मित्रांनो वरील तक्त्यामध्ये आपण ” इंग्रजी महिने स्पेलिंग ” सोबतपाहिले . याचबरोबर कोणत्या ” महिन्यांमध्ये किती दिवस असतात ? “ हे देखील पाहिले .
मराठी महिने व्हिडिओ स्वरूपात
मित्रांनो तुम्हाला मराठी महिने व्हिडिओ स्वरूपात पाहायचे असतील , तर खाली दिलेल्या व्हिडिओ वर क्लिक करून तो व्हिडिओ पूर्ण पहा . जेणेकरून तुम्हाला मराठी महिने समजण्यास आणखी सोपे जाईल . याचबरोबर व्हिडिओ आवडला , तर कमेंट करून नक्कीच कळवा .
इंग्रजी महिने व्हिडिओ स्वरूपात
मित्रांनो तुम्हाला इंग्रजी महिने व्हिडिओ स्वरूपात पाहायचे असतील , तर खाली व्हिडिओ वर क्लिक करून तो व्हिडिओ पूर्ण पहा . या व्हिडिओमध्ये तुम्हाला इंग्रजी महिने पूर्ण व्यवस्थित सांगितले गेले आहेत . हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला इंग्रजी महिने हे व्यवस्थित समजतील आणि याविषयी तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही . याच बरोबर व्हिडिओ आवडला , तर एक कमेंट करून नक्कीच कळवा .
आपण काय शिकलो ?
मित्रांनो , आज आपण या लेखामध्ये आपण ” मराठी महिने ( Marathi Mahine ) ” याचबरोबर ” Months Name in Marathi “ हे महिने आपण ” Marathi Mahine List ” स्वरूपात पाहिले . या मध्ये आपण ” मराठी महिने व सण ” देखील पाहिले आहेत .

मित्रांनो मी आशा करतो , की तुम्हांला हवी असलेली ” इंग्रजी महिन्यांची नावे ” व ” मराठी महिन्यांची नावे ” या विषयीची माहिती तुम्हांला मिळाली असेल .
मित्रांनो हा लेख आवडला , तर एक कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुमच्या इतर मित्र व मैत्रिनींसोबत देखील नक्की शेअर करा . जेणेकरून त्यांना देखील ” 12 Months in Marathi ” समजतील .
धन्यवाद…!