लग्नासाठी बायोडाटा नमुना मराठी | Marriage Biodata Format in Marathi

लग्नासाठी बायोडाटा नमुना मराठी | Marriage Biodata Format in Marathi

Uncategorized

Marriage Biodata Format in Marathi :- नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ” Marriage Biodata Format in Marathi ” म्हणजेच ” लग्नासाठी बायोडाटा नमुना मराठी ” मध्ये पाहणार आहोत .

मित्रांनो तुम्ही पहिलेच असेल , कि कोणतेही लग्न जर जुळवायचे असेल , सर्वांत अगोदर त्या समोरच्या व्यक्तीचा Biodata पहिला जातो . काही वेळेस काही व्यक्तींना माहित नसते , कि Marriage Biodata Format in Marathi कसा असतो ? आणि लग्नासाठी बायोडाटा कसा बनवायचा ? यांच्यासाठीच आपण आजचा लेख लिहिला आहे . यात तुम्हांला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील .

याच बरोबर आज या लेखामध्ये आपण Marriage Biodata Format in Marathi PDF Download कशी करायची ? व याचबरोबर Marriage Biodata Format in Marathi Word File Download कशी डाउनलोड करायची हे आपण पाहणार आहोत .

लग्नासाठी बायोडाटा नमुना मराठी | Marriage Biodata Format in Marathi
लग्नासाठी बायोडाटा नमुना मराठी | Marriage Biodata Format in Marathi

लग्नाचा बायोडाटा म्हणजे काय ?

मित्रांनो लग्नाचा बायोडाटा म्हणजे एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती , तसेच कौटुंबिक माहिती हि JPG , PNG , PDF या फोर्मेट मध्ये असणे .

लग्नाच्या बायोडाटा ची गरज कशासाठी पडते ?

मित्रांनो एखाद्या व्यक्तीचे म्हणजे मुलाचे किंवा मुलीचे लग्नासाठी स्थळ पाहायचे असेल , तर मुलीकडून मुलाकडे किंवा मुलाकडून मुलीकडे त्यांची वैयक्तिक तसेच कौटुंबिक माहिती पाठवावी लागते . जसे , कि मुलाचे किंवा मुलीचे नाव काय आहे ? , ते काय काम करता ? त्यांचे शिक्षण किती झाले आहे ? अशाप्रकारची बरीच माहिती द्यावी लागते . हि सर्व माहिती बायोडाटा असते . यासाठी बायोडाटा ची गरज लागते . बायोडाटा मध्ये कोणती – कोणती माहिती असणे आवश्यक आहे , हे तुम्हांला खाली दिले आहे .

लग्नासाठी बायोडाटा नमुना मराठी | Marriage Biodata Format in Marathi

Marriage Biodata Format in Marathi Boy / Girl

मुलाचे / मुलीचे पूर्ण नाव ( Full Name ) :-
जन्म तारीख ( Date Of Birth ) :-
जन्म गाव ( Birth Village Name ):-
जन्म वेळ ( Birth Time ) :-
जन्म ठिकाण (Birth Place ) :-
गोत्र :-
कुलदैवत :-
नाडी :-
गण :-
मंगळ :-
धर्म ( Religion ) :-
जात ( Caste ) :-
मातृभाषा ( Mother Tongue ) :-
उंची ( Height ) :-
वजन (Weight ) :-
वर्ण ( Complexion ) :-
रास ( Zodiac ) :-
रक्तगट ( Blood Group ) :-
शिक्षण ( Education ) :-
छंद (Hobbies ) :-
नोकरी /व्यवसाय ( Job / BUsiness ) :-
वेतन ( Salary ) :-
वडिलांचे नाव ( Father’s Name ) :-
वडिलांची नोकरी / व्यवसाय ( Father’s Occupation ) :-
भाऊ ( Brother) :-
बहिण ( Sister ) :-
निवास ( Residence ) :-
मुळगाव ( Home Town ) :-
मामांचे नाव आणि गाव ( Name & Town ) :-
मोबाईल नंबर ( Mobile NUmber ) :-
अपेक्षा ( Expectation ) :-
फोटो ( Image ) :-

Marriage Biodata Format in Marathi

Marriage Biodata Format in Marathi Free

परिचय पत्र 

नाव:-  _____  _____  _____
जन्म तारीख :-  XX / XX / XXXX
जन्म वेळ :-  _____
वर्ण :-  _____
राशी :-  _____
गोत्र :-  _____
उंची :-  _____
रक्तगट :-  _____
शिक्षण :-  _____
नौकरी :-  _____
वेतन :-  _____
जात :-  _____
देवक :-  _____
शेती :-  _____

कौटुंबिक माहिती 

वडिलांचे नाव :-  _____  _____  _____
आईचे नाव :-  _____  _____  _____
पत्ता :-  ___________________________________________
भाऊ :-  _____
बहिण :-  _____
मामा :-  _____  _____  _____
आत्या :-  _____  _____  _____
मावशी :-  _____  _____  _____
नातेसंबंध :-  ________________

Bio Data For Marriage in Marathi For Girl

|| श्री गजानन प्रसन्न ||

मुलीचे नाव :- _____ _____  _____
जन्म तारीख :- XX / XX / XXXX
जन्म वेळ :- _____
नावरस नाव :- _____
जन्म रास :- _____
जन्म नक्षत्र :- _____
उंची :- _____
शिक्षण :- _____
वडिलांचे नाव :- _____   _____  _____
पत्ता :- _________________________________
भाऊ :- _____  _____  _____
बहिण :- _____  _____  _____
चुलते :- _____  _____  _____
आजोळ :- ______________
आत्या :- _____  _____  _____
मावशी :- _____  _____  _____
इतर पाहुणे :- _________________________________________________________

लग्नासाठी बायोडाटा फॉर्मेट नमुना मराठी फोटो | Marriage Biodata Format Image In Marathi

लग्नासाठी बायोडाटा फॉर्मेट नमुना मराठी फोटो | Marriage Biodata Format Image In Marathi

Marriage Biodata Format in Marathi PDF Download | Marriage Biodata Format in Marathi Word File Download

मित्रांनो Marriage Biodata Format in Marathi PDF Download करण्यासाठी तुम्हांला खाली दिलेल्या ” DOWNLOAD ” च्या बटन वर क्लिक करायचे आहे . या नंतर तुमच्या समोर आणखी एक ” DOWNLOAD ” चे बटन दिसेल , त्या बटन क्लिक करायचे आहे . यानंतर लग्नासाठी बायोडाटा नमुना मराठी PDF तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होईल . बायोडाटा नमुना मराठी PDF हि फाईल डाउनलोड झाल्यनंतर जर तुमच्या मोबाईल मध्ये ओपेन होत नसेल , तर तुम्ही ” PLAY STORE “ वरून कोणताही PDF READER App डाउनलोड करून त्याचा वापर करून Biodata Format in Marathi PDF तुम्ही ओपेन करून पाहू शकता .

Marriage Biodata Format in Marathi Video

मित्रांनो जर वरील Marriage Biodata Format in Marathi हा लेख वाचूनही काही शंका असेल , तर तुम्ही खाली दिलेला Video पाहू शकता . जेणेकरून लग्नासाठी बायोडाटा कसा बनवायचा ? या विषयी काही शंका असेल , तर टी शंका नक्कीच दूर होईल . याचबरोबर Video आवडला , तर कॉमेंट करून नक्कीच कळवा .

Marriage Bio Data | How to Make Bio Data for Marriage in Marathi | लग्नाचा बायोडाटा मराठी

आपण काय शिकलो ?

Marriage Biodata Format in Marathi मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ” Marriage Biodata Format in Marathi ” म्हणजेच ” लग्नासाठी बायोडाटा नमुना मराठी ” मध्ये पाहिले .

याच बरोबर आज या लेखामध्ये आपण Marriage Biodata Format in Marathi PDF Download कशी करायची ? व याचबरोबर Marriage Biodata Format in Marathi Word File Download कशी डाउनलोड करायची हे देखील आपण आजच्या लेखामध्ये पाहिले .

लग्नासाठी बायोडाटा नमुना मराठी | Marriage Biodata Format in Marathi
लग्नासाठी बायोडाटा नमुना मराठी | Marriage Biodata Format in Marathi

मित्रांनो हा लेख वाचाल्यानंतर , जर तुम्हांला Marriage Biodata Format in Marathi या लेखामुळे थोडीफार मदत झाली असेल , तर एक छानशी कॉमेंट करून नक्कीच कळवा . याचबरोबर तुमच्या इतर मित्र-मैत्रिणी तसेच तुमच्या कुटुंबातील व्यक्तींसोबत देखील नक्कीच शेअर करा .

धन्यवाद..!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *