Mi Nadi Boltey Marathi Nibandh | नदीची आत्मकथा निबंध मराठी

Mi Nadi Boltey Marathi Nibandh | नदीची आत्मकथा निबंध मराठी

निबंध

काय मित्रांनो तुम्ही देखील ” Mi Nadi Boltey Marathi Nibandh | नदीची आत्मकथा निबंध मराठी “ शोधत आहात ? हो तर , मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात .

Mi Nadi Boltey Marathi Nibandh या लेखामध्ये आज आपण नदीची आत्मकथा निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत .

मित्रांनो हा नदी विषयी निबंध मराठीमध्ये हा तुम्ही शेवट पर्यंत नक्की वाचा . मला खात्री आहे , कि हा निबंध तुम्हांला नक्कीच आवडेल .

Mi Nadi Boltey Marathi Nibandh | नदीची आत्मकथा निबंध मराठी
Mi Nadi Boltey Marathi Nibandh | नदीची आत्मकथा निबंध मराठी

Mi Nadi Boltey Marathi Nibandh | नदीची आत्मकथा निबंध मराठी

नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी १० ओळी | Essay Mi Nadi Boltey Marathi Nibandh

  1. होय मी एक नदी आहे .
  2. मला अनेक नावांनी देखील ओळखले जाते .
  3. जसे , की नदी नहर , प्रवाहिनी , जीवनदायींनी , सरिता इत्यादी ही नावे माझं स्वभाव व गतीच्या आधारावर ठेवलेली आहेत .
  4. साधारण भाषेमध्ये तुम्ही मला “ नदी “ म्हणू शकता .
  5. माझे दररोजचे काम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत पृथ्वीवरील पशुपक्षी , मनुष्य व झाडा-झुडपांची तहान भागवणे आहे .
  6. मित्रांनो तशी तर मी तुम्हाला बहुतेक ठिकाणी दिसते .
  7. पण माझे उगमस्थान म्हणजे माझा जन्म हा पर्वतामध्ये झाला आणि तिथून जर याच्या स्वरूपात पुढे पुढे सरकत गेली .
  8. कधी मंद गतीने पुढे जात राहिली , तर कधी खूप वेगाने .
  9. पण बरं का मित्रांनो मी कधीही थांबली नाही .
  10. मी नेहमी पुढेच जात राहिली .

मराठी निबंध मी नदी बोलतेय | नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी

होय , मी नदीच बोलते . खळखळ खळखळ ऐकू येते ना तुम्हाला ! मग माझी जन्म कथा देखील ऐका . तो दूर डोंगर दिसतोय ना , तिथेच माझा उगम झाला . म्हणजेच जन्म झाला . बरीचशी वळणे घेत मी दगड धोंड्यांमधून , खाच-खळग्यांमधून मार्ग काढत काढत इथपर्यंत येऊन पोहोचले आहे . येथून पुढेही लांबपर्यंत मी वाहत चालले आहे . या मार्गात मला बरेचसे लहान मोठे प्रवाह देखील येऊन मिळाले आणि माझे पात्र विशाल होत गेले . तशी एक मी नदी आहे . माझा वाहण्याचा मार्ग कधी सपाट भूमीवरून , तर कधी आडवळणातून , तर कधी पुढे मार्गच नाही . म्हणून उंचावरून खाली धबधब्याच्या रूपात असा सतत बदलत राहतो . यामुळे जागोजागी माझी ही रूपे बदलत जातात .

आपण काय शिकलो ?

मित्रांनो मी आशा करतो , कि ” Mi Nadi Boltey Marathi Nibandh | नदीची आत्मकथा निबंध मराठी “ हा निबंध नक्कीच आवडला असेल .

नदीची आत्मकथा निबंध मराठी हा आवडला असेल , तर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींना देखील नक्कीच शेअर करा .

धन्यवाद …!