My Favorite Bird Peacock Essay in Marathi | माझा आवडता पक्षी मोर यावर मराठी निबंधMy Favorite Bird Peacock Essay in Marathi | माझा आवडता पक्षी मोर यावर मराठी निबंध

काय मित्रांनो तुम्ही देखील ” My Favorite Bird Peacock Essay in Marathi | माझा आवडता पक्षी मोर यावर मराठी निबंध “ शोधत आहात का ? हो , तर मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात .

My Favorite Bird Peacock Essay in Marathi या लेखामध्ये आज आपण मोर पक्षी निबंध मराठीमध्ये पाहणार आहोत . यात आपण मोर निबंध 10 ओळी मध्ये देखील पाहणार आहोत . याचबरोबर माझा आवडता पक्षी मोर निबंध १०० शब्दांत देखील पाहणार आहोत .

मित्रांनो माझा आवडता पक्षी हा निबंध तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा . मला खात्री आहे , कि हा लेख तुम्हांला नक्कीच आवडेल .

My Favorite Bird Peacock Essay in Marathi | माझा आवडता पक्षी मोर यावर मराठी निबंध
My Favorite Bird Peacock Essay in Marathi | माझा आवडता पक्षी मोर यावर मराठी निबंध

My Favorite Bird Peacock Essay in Marathi | माझा आवडता पक्षी मोर यावर मराठी निबंध

मोर निबंध 10 ओळी | 10 Lines On Peacock in Marathi

  1. मोर हा माझा आवडता पक्षी आहे .
  2. मोर हा पक्षी भारताचा राष्ट्रीय पक्षी देखील आहे .
  3. मोराचा गळा , मान आणि छाती हिरवट निळसर रंगाची असते .
  4. मोराच्या डोक्यावर लहान चा पिसांचा तुरा असतो .
  5. मोराच्या आवाजाला की केकारव असे म्हटले जाते .
  6. मोर हे प्रामुख्याने शेतात गवताळ भागात रानात अशा भागात आढळतात .
  7. पाऊस पडला की मोर आपला सुंदर पिसारा फुलवितो आणि नाच करतो .
  8. शेतीची नासाडी करणारे प्राणी जसे , की साप , उंदीर , बेडूक यांना मोर खातो आणि शेताचे रक्षण करतो .
  9. मोर हा पक्षी सरस्वती देवी आणि कार्तिकेय यांचे वाहन आहे .
  10. भारतातील चित्रकलेमध्ये आणि शिल्पकलेमध्ये मोराला मानाचे स्थान आहे .

माझा आवडता पक्षी मोर निबंध मराठी १०० शब्दांत | Maza Avadta Pakshi Mor Nibandh Marathi 100 Words

मोर हा पक्षी सर्व पक्षांमधील सर्वात सुंदर पक्षी आहे . मोर हा त्याच्या रंगबिरंगी पंखांकरिता ओळखला जातो . मोर हा पक्षी त्याच्या मोहक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे . मोर या पक्षाला “ मयूर “ असे देखील म्हटले जाते . तसेच आकर्षक रंगांच्या या सुंदर पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली गेली आहे . भारतीय इतिहासामध्ये मोराला विशेष स्थान दिले गेले आहे . सर्व पक्षांमध्ये मोराचा आकार सर्वात मोठा आहे . मोर हा चमकदार हिरवट निळ्या रंगाचे असतात . मोरांची लांब अशी सुंदर मान असते मोराच्या डोक्यावर मुकुटाप्रमाणे एक सुंदर तुरा देखील असतो . मोराला लांब रंगबिरंगी पिसारा असतो आणि या पिसाऱ्यावर अर्ध्या चंद्राची प्रतिमा असते . मोराचा जीवन काळ हा साधारणता 15 ते 25 वर्ष इतका असतो .

आपण काय शिकलो ?

मित्रांनो मी आशा करतो , कि ” My Favorite Bird Peacock Essay in Marathi | माझा आवडता पक्षी मोर यावर मराठी निबंध “ या विषयी जी माहिती तुम्हांला हवी होती , ती तुम्हांला नक्कीच मिळाली असेल .

माझा आवडता पक्षी मोर यावर मराठी निबंध आवडला असेल , तर तुमच्या मित्र तसेच मैत्रिणींना देखील नक्कीच शेअर करा .

धन्यवाद…!

हे देखील नक्कीच वाचा :

TEAM IN MARATHI LEKHAK