काय मित्रांनो तुम्ही देखील ” My Favourite Festival Diwali in Marathi | माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी 2022 ” शोधत असाल , तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात .
My Favourite Festival Diwali in Marathi या लेखामध्ये आज आपण माझा आवडता सण दिवाळी निबंध 10 ओळी तसेच Diwali essay in marathi 100 lines देखील पाहणार आहोत .
मित्रांनो हा लेख तुम्ही शेवट पर्यंत नक्की वाचा . मला खात्री आहे , कि हा लेख तुम्हांला नक्कीच आवडेल .

My Favourite Festival Diwali in Marathi | माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी 2022
माझा आवडता सण दिवाळी निबंध 10 ओळी | Diwali essay in marathi 10 lines
- दिवाळी हा भारतातील सर्वांत मोठा सण आहे .
- दिवाळी या सणाला सणाला दीपावली असे देखील म्हटले जाते .
- दिवाळी हा हिंदूंचा अतिशय महत्त्वाचा सण आहे .
- जगभरात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो .
- दिवाळी हा सण एक वर्षानंतर येत असतो .
- हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये येतो .
- दिवाळी या सणाला सर्वत्र आनंदाचे आणि सुखाचे तसेच समृद्धीचे वातावरण असते .
- दिवाळी हा सण मुख्यतः पाच दिवस साजरा केला जातो .
- धनतेरस , नरक चतुर्थी , लक्ष्मीपूजन , गोवर्धन पूजा आणि भाऊबीज असे पाच दिवस असतात .
- यातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन असते .
दिवाळी निबंध मराठी 100 ओळी
भारतामध्ये सर्वच सण खूप उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात . त्यांपैकीच एक म्हणजे दिवाळी दिवाळी ! या सणाला “ दीपावली “ असे देखील म्हटले जाते . दिवाळी हा सण म्हणजे दिव्यांची रोषणाईच असते . या सणाला संपूर्ण परिसर हा प्रकाशाने उजाळून टाकला जातो .
इंग्रजी महिन्यातील ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये दिवाळी हा सण येतो . तब्बल पाच दिवस या सणाचे महत्त्व असते . शेतामधील सर्व कामे संपवून धान्य घरी आणले , की हा सण साजरा केला जातो . या सणाच्या अगोदर घराची आणि आसपासच्या परिसराची स्वच्छता केली जाते . अश्विन महिन्याचा शेवट आणि कार्तिक महिन्याची सुरुवात असे या सणाचे दिवस असतात . दिवाळी अगोदर छान-छान तिखट , गोड पदार्थ घरी बनवले जातात .
आपण काय शिकलो ?
मित्रांनो मी आशा करतो , कि तुम्हांला ” My Favourite Festival Diwali in Marathi | माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी 2022 ” हा लेख नक्कीच आवडला असेल .
माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी 2022 हा लेख आवडला असेल , तर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींना देखील नक्कीच शेअर करा . जेणेकरून त्यांना देखील दिवाळी सणाची माहिती मिळेल .
धन्यवाद …!