राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत १२५ पदांसाठी भरती  | NTRO Recruitment 2022

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत १२५ पदांसाठी भरती  | NTRO Recruitment 2022

Uncategorized

NTRO Recruitment 2022 :- १२५ पदांची भरती होणार आहे . या भरतीचा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ०७  नोव्हेंबर २०२२ आहे . या नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे . अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचा . भरती विषयीची अधिक माहिती खालीलप्रमाणे :

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत १२५ पदांसाठी भरती  | NTRO Recruitment 2022
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत १२५ पदांसाठी भरती  | NTRO Recruitment 2022

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत १२५ पदांसाठी भरती 

पदाचे नाव IT प्रोफेशनल / इंजिनिअर कन्सल्टनट
एकूण पदे १२५ 
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत 
फी फी नाही 
अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ नोव्हेंबर २०२२ 

NTRO Recruitment 2022

पात्रता : १) B.E / B.TECH / M.E / M.TECH / MCA / M.SC २) अनुभव 

वयोमर्यादा : २५ / ४० / ४५ / ५० / ६२ वर्षे

अर्ज करण्याची शेवटाची तारीख : ०७ नोव्हेंबर २०२२ 

अधिकृत संकेतस्थळ : क्लिक करा

जाहिरात पाहा : क्लिक करा

ऑनलाईन अर्ज : APPLY NOW

मित्रांनो हा लेख आवडला असेल , तर नोकरीच्या शोधात असलेल्या आपल्या मित्राला खाली दिलेल्या शेअर च्या बटण वर क्लिक करून नक्कीच शेअर करा . जेणेकरून त्याला याचा अधिक मोठ्या प्रमाणावर फायदा होईल .

धन्यवाद…!