ऑनलाइन शिक्षण निबंध मराठी | Online Shikshan Nibandh In Marathi

ऑनलाइन शिक्षण निबंध मराठी | Online Shikshan Nibandh In Marathi

निबंध

काय मित्रांनो तुम्ही देखील ” ऑनलाइन शिक्षण निबंध मराठी | Online Shikshan Nibandh In Marathi ” शोधत आहात का ? हो , तर मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात .

ऑनलाइन शिक्षण निबंध मराठी या लेखामध्ये आज आपण कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण निबंध पाहणार आहोत . यात आपण ऑनलाईन शिक्षणाचे फायदे व तोटे पाहणार आहोत .

मित्रांनो हा लेख तुम्ही शेवट पर्यंत नक्की वाचा . मला खात्री आहे , कि हा लेख तुम्हांला नक्कीच आवडेल .

ऑनलाइन शिक्षण निबंध मराठी | Online Shikshan Nibandh In Marathi
ऑनलाइन शिक्षण निबंध मराठी | Online Shikshan Nibandh In Marathi

ऑनलाइन शिक्षण निबंध मराठी १० ओळी

  1. ज्यावेळी 2020 मध्ये कोरोना आला .
  2. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन शिक्षणाचा प्रसार झालेला आहे .
  3. सुरुवातीला कोरोनामुळे शाळेला सुट्ट्या लागल्या तेव्हा खूपच आनंद झाला होता .
  4. परंतु नंतर तीन महिन्यानंतरही शाळा भरल्या नाहीत .
  5. तेव्हा मात्र सर्वांनाच शिक्षणाची काळजी वाटायला लागली आणि ऑनलाईन शिक्षणाचे वारे वाहू लागले .
  6. गुगल मीट , झूम , गुगल क्लासरूम इत्यादी एप्लीकेशनच्या मदतीने ऑनलाईन शिक्षण सुरू झाले . पण या ऑनलाइन शिक्षणाला देखील मर्यादा असतात .
  7. सुरुवातीला प्रत्येकाजवळ मोबाईल पाहिजे , जर घरामध्ये एकापेक्षा जास्त भावंड असतील तर मग विचारूच नका .
  8. यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी देखील निर्माण झाल्या होत्या .
  9. याचबरोबर मोबाईलच्या अतिवापरामुळे आरोग्याला देखील याचा धोका पोहचतो आहे .

 


Online Shikshan Nibandh In Marathi 100 Lines

2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारी मुळे संपूर्ण जगभरात ऑनलाइन पद्धतीने शिक्षण प्रसारित झाले . आज जगभरात प्रत्येक विद्यार्थी संगणक , तसेच मोबाईल शिकू लागला आहे . या ऑनलाइन शिक्षणाला आजच्या आधुनिक जगाचा एक भाग म्हटले , तरी चालेल देशभरामध्ये पसरलेला कोरोना आणि त्यामुळे आलेल्या संकटांमुळे विद्यार्थ्यांना घराच्या बाहेर न पडता घरबसल्या शिक्षणाचा लाभ घेता येत होता .

ऑनलाइन शिक्षणामुळे तसे भरपूर फायदे आहेत . याचबरोबर याचे तोटे देखील आहेत . ऑनलाइन शिक्षणाचे फायदे म्हटले तर ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना सकाळी लवकर उठून तयार व्हावे लागत नव्हते , याचबरोबर त्यांचे टिफिन बनवावे लागत नव्हते , याचबरोबर मुलांना शाळेत सोडण्याची कामे देखील टळली होती . याच प्रकारे ऑनलाइन शिक्षणाचे बरेचसे फायदे देखील आहेत . याचबरोबर ऑनलाईन शिक्षणामुळे बरीचशी मुले मोबाईलच्या आहारी जाऊन बराचसा वेळ मोबाईल मध्ये डोके घालून बसलेले असतात . यामुळे डोळ्याचे आजार तसेच , पाठीचे आजार देखील उद्भवत असतात .


आपण काय शिकलो ?

मित्रांनो मी आशा करतो , कि ” ऑनलाइन शिक्षण निबंध मराठी | Online Shikshan Nibandh In Marathi ” या विषयी जी काही माहिती तुम्हनाला हवी होती , ती नक्कीच मिळाली असेल .

कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण निबंध हा लेख आवडला असेल , तर तुमच्या मित्र तसेच मैत्रिणींना देखील नक्कीच शेअर करा .

धन्यवाद…!

beat mark

shake effect

material