PM Fasal Bima Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम फसले विमा योजना अंतर्गत सर्वच शेतकऱ्यांसाठी खूप म्हणजे खूपच महत्त्वाची याचबरोबर आनंदाची देखील बातमी आहे कारण बऱ्याच दिवसापासून आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी पीक विम्याची खूप आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो दिवस आलेला लवकरात लवकरच शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांचे पीक विम्याचे पैसे देखील मिळणार आहेत म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पीक विम्याचे पैसे शासन जमा करणार आहे असा शासनामार्फत नवीन शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे.

मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हे पिक विमा योजनेअंतर्गत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत या योजनेअंतर्गत ज्या शेतकरी मित्रांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केलेली असेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेअंतर्गत पिक विमा जमा केला जाणार आहे.
मित्रांनो जर तुम्हाला याविषयीचा शासनाचा निर्णय पहायचा असेल तर खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा व शासनाचा निर्णय पहा.