काय मित्रांनो तुम्ही देखील ” Pollution Essay in Marathi | प्रदूषण एक समस्या मराठी निबंध “ शोधत असाल , तर मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात .
प्रदूषण एक समस्या मराठी निबंध या लेखामध्ये आज आपण Pradushan Ek Samasya Essay in Marathi पाहणार आहोत . यात आपण प्रदूषण निबंध मराठी १० ओळी , तसेच प्रदूषण निबंध मराठी १०० शब्दांत देखील पाहणार आहोत .
मित्रांनो हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा . मला खात्री आहे , कि हा लेख तुम्हांला नक्कीच आवडेल .

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध १० ओळी
- प्रदूषण ही एक आताच्या काळाची सर्वात गंभीर समस्या आहे .
- हवा प्रदूषण , जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण हे प्रदूषणाचे मुख्य तीन प्रकार आहेत .
- वाढती लोकसंख्या , औद्योगिक कचरा , वृक्षतोड अशा कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढत आहे .
- प्रदूषणामुळे पृथ्वीवरील मनुष्य पक्षी , प्राणी , कीटक , वनस्पती इत्यादी सर्वांवरच परिणाम होत आहे .
- कारखान्यातील रसायन युक्त पाणी , नदी तलावांमध्ये सोडल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होते आहे.
- वाहनांचे धूर कारखान्यातील , धूर प्लास्टिक जाळल्यामुळे हवेचे प्रदूषण होते .
- वाहनांचा मोठा आवाज कारखान्यातील यंत्रांचा आवाज वाहनांचा हॉर्न यांच्यामुळे ध्वनी प्रदूषण होते .
- प्रदूषणामुळे रक्तदाब वाढणे , डोकेदुखी , तसेच पोटाचे विकार होऊ शकतात .
- आजच्या काळात सरकारने प्रदूषण मुक्तीचे अनेक नियम राबविले आहेत .
- नैसर्गिक सृष्टी प्रदूषण मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत .
Pollution Essay in Marathi 100 Lines
आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे . जसजसे विज्ञान आणि तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर प्रगत होत आहे . तसं तसे त्यांचे दुष्परिणाम देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत . प्रदूषण हा एक असा तंत्रज्ञानाचा दुष्परिणाम आहे . आजच्या काळात प्रदूषण ही एक समस्या बनलेली आहे .
आपल्या पृथ्वीवर आज तीन प्रकार चे प्रदूषण आहेत . जल प्रदूषण , वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण . विकसनशील देश , जसे भारत , थायलंड पाकिस्तान आणि अन्य अनेक देश प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जात आहेत . याचा परिणाम नागरिकांना अशुद्ध पाणी प्यायल्याने अनेक रोग होतात आणि हे रोग आरोग्याला धोकादायक ठरतात , म्हणून अशुद्ध पाणी हा प्राणघातक शत्रू आहे . याच प्रकारे जलप्रदूषणाबरोबरच वायु प्रदूषण व ध्वनी प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे मानवाला तसेच पृथ्वीवरील सजीव सृष्टीला याचा मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत आहे .
आपण काय शिकलो ?
मित्रांनो मी आशा करतो , कि ” Pollution Essay in Marathi | प्रदूषण एक समस्या मराठी निबंध “ या विषयी जी माहिती तुम्हांला हवी ती नक्कीच मिळाली असेल .
Pollution Essay in Marathi आवडला असेल , तर तुमच्या मित्र तसेच मैत्रिणींना देखील नक्कीच शेअर करा .
धन्यवाद …!