पुस्तक मागणी पत्र लेखन मराठी | Pustakanchi Magani Karanare Patra

काय मित्रांनो तुम्ही देखील ” पुस्तक मागणी पत्र लेखन मराठी | Pustakanchi Magani Karanare Patra “ या विषयी माहिती शोधत आहात का ? हो , तर मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात .

पुस्तक मागणी पत्र लेखन मराठी या लेखामध्ये आज आपण पुस्तक मागणी पत्र लेखन मराठी कसे लिहायचे ? याचा नमुना पाहणार आहोत . मित्रांनो या लेखामध्ये दिलेले मागणी पत्र इयत्ता ८ वी , ९ वी , १० वी व इतर वर्गातील विद्यार्थी देखील वापरु शकतात .

पुस्तक मागणी पत्र लेखन मराठी | Pustakanchi Magani Karanare Patra
पुस्तक मागणी पत्र लेखन मराठी | Pustakanchi Magani Karanare Patra

पुस्तक मागणी पत्र लेखन मराठी | Pustakanchi Magani Karanare Patra

प्रति ,
पारिजातक बुक डेपो ,
सातारा .
२३ जून 2022

विषय :-   ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी करणे बाबत .

महोदय ,

नमस्कार मी अभिषेक सणस . आम्हाला ग्रंथालयातील वाचकांकडून काही पुस्तकांची कमतरता भासत आसल्याच लक्षात आले आहे . यासाठी आम्हाला काही पुस्तके हवी आहेत . ती आम्हाला तुमच्या कडून हवे आहेत .

पुस्तकांची यादी खालील प्रकारे :-
१) राजा शिवछत्रपती
२) अग्निपंख
३) गुलामगिरी
४) मुसाफिर
५) प्रेरनदायी गोष्टींची पुस्तके 

वरील सर्व पुस्तके खाली दिलेल्या पत्त्यावर लवकरात लवकर पोहोचवावीत अशी विनंती . सर्व पुस्तके मिळताच धनादेश आपल्या दुकानाच्या नावे पाठविण्यात येईल .

आपला कृपाभिलाषी ,
विद्यार्थी प्रतिनिधी ,
अभिषेक सणस ,
काळे बिल्डींग ,
२०७७ डी-वर्ड ,
सातारा.

आपण काय शिकलो ?

मित्रांनो मी आशा करतो , कि ” पुस्तक मागणी पत्र लेखन मराठी | Pustakanchi Magani Karanare Patra “ हा लेख तुम्हांला नक्कीच आवडला असेल . मित्रांनो हा लेख आवडला असेल , तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील नक्कीच शेअर करा .

धन्यवाद …!

हे देखील वाचा :-

TEAM IN MARATHI LEKHAK

Sharing Is Caring: