नमस्कार मित्रांनो की तुम्ही देखील Sang Sang Bholanath या गाण्याचे बोल शोधत आहात ? हो , तर मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात.

मित्रांनो या लेखामध्ये आपण  सांग सांग भोलानाथ लिरिक्स पाहणार आहोत. चला तर मग आपल्या लेखाला सुरुवात करूया.

Sang Sang Bholanath Lyrics in Marathi

सांग सांग भोलानाथ 

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय...?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय...?

भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा...?

भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर…?

Sang Sang Bholanath Lyrics in English

Sang Sang Bholanath

Saang saang bholaanaath, paaus padel kaay ?
Shaalebhowati tale saachun sutati milel kaay...?

Bholaanaath dupaari ai jhopel kaay ?
Laadu haluch ghetaana awaaj hoil kaay...?

Bholaanaath bholaanaath, kharn saang ekada
Athhawadayaatann rawiwaar yetil ka re tinada..?

Bholaanaath udya ahe ganitaacha pepar
Potaat maajhya kal yeun dukhel ka re dhopar…?

Sang Sang Bholanath Song Video

मित्रांनो सांग सांग भोलानाथ लिरिक्स या गाण्याचा व्हीडीओ पाहायचा असेल, तर खाली दिलेला व्हीडीओ पाहू शकता.

मित्रांनो हा लेख आवडला असेल , तर एक कॉमेंट करून नक्कीच कळवा. तसेच तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींना देखील नक्कीच शेअर करा.

धन्यवाद…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *