मुदतवाढ – Staff Selection Commission (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन – MTS & हवालदार पदे भरती

एकूण पदे :- 12523

शैक्षणिक पात्रता :- दहावी

वयोमर्यादा : जन्म दि. 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे / 27 वर्षे ( मागासप्रवर्ग नियमानुसार शिथील )

फी :-  ₹100/- , SC/ST/PWD/ExSM/ महिला – फी नाही

अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 24 फेब्रुवारी 2023

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या जाहिरात च्या लिंक वर क्लिक करून , ती जाहिरात पूर्ण वाचा .

अर्ज करण्याची पद्धत Online आहे.

जाहिरात :- क्लिक करा

Online Form :- क्लिक करा 

मित्रांनो अशाच प्रकारच्या भरतीच्या अपडेट्स साठी बाजूला दिसत असलेल्या Whatsapp च्या लोगो वर क्लिक करून आपल्या ग्रुप ला नक्कीच जॉईन करा .

मित्रांनो हि पोस्ट आवडली असेल , तर खाली दिलेल्या शेअर च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्राला देखील नक्कीच शेअर करा , जेणेकरून त्यला देखील याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल .

धन्यवाद …!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *