मित्रांनो तुम्हांला देखील गोष्टी वाचायला आवडतात का ? आणि तुम्ही देखील ” टोपीवाला आणि माकड मराठी गोष्ट ( Topiwala Ani Makad Story in Marathi ) ” शोधत असाल , तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात .
मित्रांनो या लेखामध्ये आज आपण टोपी वाल्याची गोष्ट पाहणार आहोत . हि गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचा . मित्रांनो मला खात्री आहे , कि हि Topiwala Ani Makad Story in Marathi Written तुम्हांला नक्कीच आवडेल .

टोपीवाला आणि माकड मराठी गोष्ट | Topiwala Ani Makad Story in Marathi
एक टोपीवाला होता . तो गावोगावी जाऊन टोप्या विकायचा . एक दिवस तो टोपीवाला एका छोट्या गावांमध्ये टोपी विकायला गेला होता . उन्हात फिरून तो अगदी दमून गेला होता . एका मोठ्या झाडाखाली त्याने आपली टोप्यांची पिशवी ठेवली आणि त्याच्याच बाजूला तो झोपी गेला .
टोपीवाला झोपेत असताना त्या झाडावर माकडे खाली उतरली आणि त्याच्या पिशवीतून रंगीबिरंगी टोप्या काढून आपल्या डोक्यावर ठेवल्या आणि पुन्हा झाडावर जाऊन बसली . थोड्या वेळाने टोपीवाला जागा झाला . बघतो तर काय पिशवी रिकामी होती आणि सगळी माकडे झाडावर जाऊन टोप्या घालून बसलेली होती .
टोपीवाला मोठ्याने ओरडला , “ अरे च्या ! टोप्या माझ्या आहेत , मला या टोप्या परत द्या . “ माकडे देखील झाडावरून ओरडू लागली आणि माकडांनी टोपीवाल्याला त्याच्या टोप्या दिले नाहीत . मग टोपी वाले ला एक कल्पना सुचली . त्याने डोक्यावरची टोपी काढली आणि जमिनीवर फेकली . हे पाहिल्यानंतर माकडाने देखील आपल्या डोक्यावरील सोप्या काढून जमिनीवर फेकल्या . टोपी वाल्याने या सर्व टोप्या लगेच जमा केल्या आणि पिशवीमध्ये भरून तेथून आनंदाने निघून गेला .
आपण काय शिकलो ?
मित्रांनो या लेखामध्ये आज आपण ” टोपीवाला आणि माकड मराठी गोष्ट ( Topiwala Ani Makad Story in Marathi ) ” पहिली .
मित्रांनो हि गोष्ट आवडली असेल , तर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींसोबत देखील नक्कीच शेअर करा आणि खालील बाजूला असलेल्या स्टार्स पैकी तुम्ही या लेखाला स्टार्स देऊ शकता .
हे देखील वाचा :-
- आणखी मराठी गोष्टी वाचण्यासाठी येथे क्लिक करा .
- चल रे भोपळया टुणुक टुणुक मराठी बालकथा
- उंदराची टोपी मराठी बोधकथा
- ससा आणि कासवाची शर्यत गोष्ट
- मुंगी आणि कबुतराची गोष्ट
धन्यवाद …!
TEAM IN MARATHI LEKHAK