UPI Meaning in Marathi | यूपीआय (UPI) म्हणजे काय ?

UPI Meaning in Marathi | यूपीआय (UPI) म्हणजे काय ?

Uncategorized

UPI Meaning in Marathi :- मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण “ युपीआय म्हणजे काय ? “ व ” UPI Full Form in Marathi ” या विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत . तसेच यु. पी. आय. विषयी माहिती मराठीमध्ये पाहणार आहोत .

या लेखामध्ये आपण खालील गोष्टींविषयी माहिती घेणार आहोत .

 • यु. पी. आय. म्हणजे काय ?
 • युपीआय चा फुल फॉर्म मराठी मध्ये काय होतो ?
 • UPI वापरण्यासाठी कोणते अँप्स वापरावे ?
 • UPI ID म्हणजे काय ?
 • UPI द्वारे पेमेंट कसे करावे ?
UPI Meaning in Marathi | यूपीआय (UPI) म्हणजे काय ?
UPI Meaning in Marathi | यूपीआय (UPI) म्हणजे काय ?

UPI Meaning in Marathi | यु. पी. आय. म्हणजे काय ?

मित्रांनो यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही “NPCI “ आणि “ RBI “ यांनी विकसित केलेली ही एक कॅशलेस इन्स्टंट पेमेंट सुविधा आहे यूपीआय ही एक अशी प्रणाली आहे ज्याद्वारे अनेक बँकांना एकत्र आणून एकाच ॲप द्वारे पैसे पाठवणे उपलब्ध होते

युपीआय चा फुल फॉर्म मराठी | UPI Full Form in Marathi

मित्रांनो युपीआय ( UPI ) चा फुल फॉर्म “ Unified Payment Interface “ म्हणजेच “ युनिफाईड पेमेंट इंटरफेस “ असा होतो . 

UPI वापरण्यासाठी कोणते अँप्स वापरावे | Which Apps Should USE for UPI in Marathi

 • Google Pay
 • Phonepe
 • Paytm
 • Amazon Pay

UPI ID म्हणजे काय ?

मित्रांनो यूपीआय आयडी हा एक असा आयडी आहे याच्या द्वारे आपण पैसे पाठवू शकतो किंवा घेऊ शकतो जरी आपल्याला त्या वेळी एखाद्या व्यक्तीच्या बँकेविषयी ची माहिती नसेल तरीही आपण यूपी आयडी च्या द्वारे हा व्यवहार करू शकतो

मित्रांनो एखाद्या व्यक्तीची बँकेविषयी माहिती नसेल तर यूपी आयडी च्या माध्यमातून आपण त्या व्यक्ती ला पैसे पाठवू शकतो किंवा त्या व्यक्तीकडून आपण पैसे प्राप्त करू शकतो यासाठी आपल्याला त्या व्यक्तीचा यूपी आयडी माहीत असणे गरजेचे असते

UPI ID Meaning in Marathi

मित्रांनो यूपी आयडी हा प्रत्येक ॲप्स वेगवेगळा असतो म्हणजे जसे की फोन पे असेल किंवा पेटीएम असेल या सर्वांचा यूपी आयडी हा वेगळा असतो

प्रत्येक ॲपचा यूपी आयडी हा खाली दाखवल्याप्रमाणे वेगवेगळे असतात

 • xxxxx@ok
 • xxxxx@ybl
 • xxxxx@paytm
 • xxxxx@apl

मित्रांनो गुगल पे किया फोन पे यांसारखे ॲप आपण वापरत असतो यामध्ये आपण एकाच ॲप मध्ये विविध बँक लिंक करू शकतो एकाच ॲप मध्ये एक पेक्षा यूपी आयडी चा पिन हा एकच असतो किंवा काही वेळेस हा वेगळा देखील असू शकतो मित्रांनो ज्यावेळी बँक अकाउंट आपण यूपी आयडी सोबत लिंक करत असतो त्यावेळी आपल्याला एक यूपी आयडी तयार करून दिला जातो किंवा काही यूपीआय ॲप मध्ये यूपी आयडी आपल्याला स्वतः बनवावा लागतो

Phone Pe मधून UPI द्वारे पेमेंट कसे करावे ?

STEP 1 :-

सर्वांचा अगोदर तुम्हाला प्ले स्टोर वरून फोन पी नावाचे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर यामध्ये तुमचे बँक अकाउंट लिंक करून घ्यायचे आहे

STEP 2 :-

फोन पे ॲप ओपन करायचा आहे ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर बरेच ऑप्शन दिसतील येथून तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असतील त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर माहीत असेल तरीदेखील तुम्ही त्या व्यक्तीला पैसे पाठवू शकता पण त्या व्यक्तीचा त्या नंबर वर यूपी आयडी असणे आवश्यक आहे

STEP 3 :-

मोबाईल नंबर द्वारे पैसे पाठविण्यासाठी तुम्हांला ” TO MOBILE NUMBER ” असा लिहिलेला एक ऑप्शन मिळेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे

STEP 4 :-

याच्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक नवीन इंटरफेस येईल येथे तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असतील त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर शोधायचा आहे आणि त्याला सिलेक्ट करायचा आहे

STEP 5 :-

ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असतील त्या व्यक्तीचा नंबर सिलेक्ट केले नंतर तुमच्या समोर आणखी एक नवीन इंटरफेस येईल तेथे तुम्हाला खालील बाजूस ” Enter Amount Or Say Something ” नावाचा एक ऑप्शन मिळेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि जेवढे पैसे तुम्हाला त्या व्यक्तीला पाठवायचे असतील तेवढे येथे टाईप करायचे आहेत

STEP 6 :-

जेवढी अमाऊंट एखाद्या व्यक्तीला पाठवायचे असेल ती तेथे टाईप केल्यानंतर याच्यात शेजारी तुम्हांला हिरवे रंगामध्ये एक ” PAY ” असे लिहिलेला एक ऑप्शनदिसेल . त्या ऑप्शन वर क्लीक करायचे आहे .

STEP 7 :-

याच्या नंतर तुमच्या समोर “ Enter UPI Pin “ चा पर्याय मिळेल . तेथे तुमच्या ६ अंकी पिन टाकायचा आहे आणि तिथे दिसत असलेल्या YES च्या पर्यायावर क्लिक करायचे आहे .

STEP 8 :-

हि सर्व प्रोसेस केल्या नंतर तुमच्या खात्यामधील पैसे त्या दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यामध्ये काहीच क्षणामध्ये जातील .

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

UPI वरून पैसे पाठवण्याची मर्यादा काय आहे ? UPI Transaction Limit in Marathi ?

NPCI नुसार प्रति UPI ची कमाल मर्यादा हि रु. २ लाख आहे .

UPI व्यवहारासंबंधी तक्रार कोठे करता येईल ?

तुम्ही तुमच्या UPI व्यवहारा संबंधित तक्रार तुमच्या UPI संलग्न एप मधून करू शकता .

आपण काय शिकलो ?

UPI Meaning in Marathi :- मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण “ युपीआय म्हणजे काय ? “ व ” UPI Full Form in Marathi ” या विषयी आपण माहिती जाणून घेतले . तसेच यु. पी. आय. विषयी माहिती मराठीमध्ये पहिली .

UPI Meaning in Marathi | यूपीआय (UPI) म्हणजे काय ?
UPI Meaning in Marathi | यूपीआय (UPI) म्हणजे काय ?

मित्रांनो UPI Meaning in Marathi या लेख आवडला असेल , तर एक कॉमेंट करून नक्कीच कळवा . याचबरोबर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रीणीना देखील नक्कीच शेअर करा . जेणेकरून त्यांना देखील यु . पी . आय . विषयीची माहिती मराठीमध्ये व्यवस्तीत समजेल :- TEAM INMARATHILEKHAK.COM

धन्यवाद …!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *