मित्रांनो काय तुम्ही देखील ” Vinanti Patra Lekhan in Marathi | विनंती पत्र इयत्ता दहावी “ शोधत आहात ? तर मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात .
Vinanti Patra Lekhan in Marathi या लेखामध्ये आज आपण मराठीमध्ये विनंती पत्र दाखवा अशाप्रकारे बरेचशे जन शोधत असतात . यासाठी आम्ही तुमच्यासाठी मराठीमध्ये विनंती पत्र कसे लिहायाचे ? याच बरोबर विनंती पत्र लेखनाचे नमुने देखील या लेखामध्ये आज आपण पाहणार आहोत . या लेखामध्ये दिलेली हि विनंती पत्र इयत्ता दहावी , नववी , आठवी या इतर वर्गातील विद्यार्थ्यांसाठी देखील नक्कीच फायदेशीर ठरेल .
मित्रांनो हा लेख तुम्ही शेवट पर्यंत नक्की वाचा . मला खात्री आहे , कि विनंती पत्र इयत्ता दहावी हा लेख तुम्हांला नक्कीच आवडेल .

विनंती पत्र म्हणजे काय ?
मित्रांनो विनंती पत्र हा एक औपचारिक पत्रलेखनाचा एक भाग आहे . ज्या पत्रामध्ये एखाद्या गोष्टीसाठी विनंती केली जाते , त्या पत्राला ” विनंती पत्र “ असे , म्हटले जाते .
Marathi Patra Lekhan Format 2022 | विनंती पत्र मराठी नमुना
[ पत्र स्वीकारणाऱ्याचे नाव , पत्ता लिहावा . ] दिनांक :- 2 जून 2022 { दिनांक याच फोर्मेट मध्ये } विषय :- [ येथे पत्रलेखनाचा विषय कमीत-कमी शब्दांत लिहावा . ] माननीय/आदरणीय , महोदय/महोदया , [ येथे पत्राचा मजकूर लिहिण्यास सुरुवात करावी . ] ______________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________ आपला कृपाभिलाषी किंवा आपला विश्वासु , [ पत्र लिहिणाऱ्याचे नाव , पत्ता ]
Vinanti Patra Lekhan in Marathi | विनंती पत्र इयत्ता दहावी
पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून मा. प्रज्वल पाटील यांना उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र लिहा .
प्रति, माननीय श्री. प्रज्वल पाटील, ३३७, श्रेया सोसायटी, रुपनगर , सातारा. दिनांक :- २५ ऑक्टोबर विषय :- पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याबाबत . माननीय महोदय, मी आर्यन जाधव . मी न्यू इंग्लिश स्कूल चा विद्यार्थी या नात्याने पत्र लिहित आहे . आमच्या महाविद्यालायाध्ये दरवर्षी विविध प्रकारच्या खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते . या वर्षी देखील या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे . या स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचे अध्यक्ष पद तुम्ही भूषवावे अशी आमची इच्छा आहे . ज्या विद्यानार्थ्यानी खेळामध्ये प्राविण्य मिळवले आहे , आशा विद्यार्थ्यांचा तुम्ही पारितोषिक द्यावे . याचबरोबर तुम्ही आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करावे आशी आमची मागणी आहे . बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ५ नोव्हेंबर रोजी , दुपारी ४:३० च्या दरम्यान होणार आहे . मी आशा करतो , कि आमच्या विनंतीला मन देऊन नक्की याल . धन्यवाद ...! आपलाच कृपाभिलाषी , आर्यन जाधव , न्यू इंग्लिश स्कूल , सातारा .
रस्ता दुरुस्ती करणे बाबत मागणी पत्र लिहा .
प्रति , मा. नगरसेवक , वार्ड क्रमांक ५० , रामनगर , सातारा . दिनांक :-२१ सप्टेबर २०२२ विषय :- शाळेसमोरील रस्ता दुरुस्त करणे बाबत . महोदय , नमस्कार मी अभिषेक सणस . पत्र लिहिण्याचे कारण हेच , कि न्यू इंग्लिश स्कूल या शाळेच्या समोरील रस्ता खराब झालेला आहे . जेणेकरून करून शाळेमध्ये मुलांना सोडायला जाणाऱ्या पालकांना तसेच , शिक्षकांना देखील याचा आगदी मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे . रात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डे पाहायला मिळत आहेत . याक बरोबर बऱ्याचशा ठिकाणी रस्ता उखानालेला देखील पाहायला मिळत आहे . या रस्त्याची झालेली दुरावास्त पाहून मला राहवले नाही , यामुळे मी हे पत्र लिहिले आहे . माझी तुम्हांला एकच विनंती आहे , कि हा रस्ता लवकरत लवकर दुरुस्त करावा . मी देखील आशा बाळगतो ,कि हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त होईल . आपलाच कृपाभिलाषी , अभिषेक सणस , काळे बिल्डींग , २०७७ , डी-वार्ड , सातारा .
पुस्तकांच्या किमतीवर अधिक सवलत देनेबाबत विनंती करणारे पत्र लिहा .
प्रति , माननीय व्यवस्थापक , स्वागत स्तेशनरी , १०५ , रुपनगर , सातारा . दिनांक :- १२ डिसेंबर २०२२ विषय :- पुस्तकांच्या किमतीवर अधिक सवलत मिळणे बाबत . महोदय , नमस्कार मी अभिषेक सणस न्यू इंग्लिश स्कूल या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पत्र लिहित आहे . आमच्या विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी तुमच्या दुकानामधून बरीचशी पुस्तके मागवली आहेत . यांचा खर्च देखील अधिक मोठ्या प्रमाणावर होत आहे . तुम्ही पुस्तकांच्या किमतीवर काही सवलत द्यावी अशी विनंती आहे . आम्ही या आधीही बरेच वेळा तुमच्याच दुकानामधून पुस्तके खरेदी केलेली आहेत . मी आशा करतो , कि तुम्ही या पुस्तकांच्या किमतीवर अधिक सवलत द्याल . आपलाच कृपाभिलाषी , अभिषेक सणस , न्यू इंग्लिश स्कूल , सातारा .
शाळेतून रजा मिळवण्यासाठी मुख्याध्यापकांना विनंती पत्र लिहा .
प्रति , माननीय मुअख्याध्यापक , न्यू इंग्लिश स्कूल , सातारा. दिनांक :- २० मार्च २०२२ विषय :- शाळेमधून रजा मिळणे बाबत . महोदय , मी अभिषेक सणस . मी इयत्ता नववी मधील विद्यार्थी आहे . येत्या २८ मार्च २०२२ रोजी माझ्या सख्ख्या बहिणीचे लग्न आहे. यामुळे मला २८ मार्च रोजी सुट्टी हवी आहे . या दिवशी शाळेमध्ये ज्या काही गोष्टी शिकवल्या जातील , त्या सर्व गोष्टी मी मित्रांकडून घेऊन माझ्या वहीमध्ये लिहून काढेन आणि त्या जो काही इतर अभ्यास दिला जाईल . तो सर्व अभ्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी वेळेवर दाखवेल . मी आशा करतो , कि तुम्ही मला बहिणीच्या लग्नासाठी नक्कीच रजा द्याला . धन्यवाद ..! तुमचाच विद्यार्थी , अभिषेक सनस , काळे बिल्डिंग , 2077 डि-वॉर्ड , रविवार पेठ , सातारा.
प्रति, वरिष्ठ व्यवस्थापक , परिवहन मंडळ , सातारा बस आगार, सातारा . दिनांक :- 28 ऑगस्ट 2022 विषय – नवीन बस थांबा सुरू करण्याबाबत . महोदय, नमस्कार मी अभिषेक सणस . मी रोज बस ने च प्रवास करीत असतो . पण मी बऱ्याच दिवसापासून पाहत आहे , की रामनगर भागातील प्रवाशांना त्यांच्या गावापासून पुढे बरेच अंतर चालत येऊन बस पकडावी लागत आहे . यामुळे त्या भागातून येणाऱ्या प्रवाशांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करायला लागत आहे .तरी या गोष्टीकडे लक्ष देऊन त्या भागामध्ये देखील एक बस थांबा सुरू करावा आधी माझी विनंती आहे . मला निश्चितच खात्री आहे , की तुम्ही या गोष्टी कडे नक्कीच लक्ष द्याल . आपला कृपाभिलाशी , अभिषेक सणस , काळे बिल्डिंग, 2077 डी वॉर्ड , रामनगर , सातारा .
आपण काय शिकलो ?
विनंती पत्र इयत्ता दहावी मित्रांनो मी आशा करतो , कि आपण या लेखामध्ये ” Vinanti Patra Lekhan in Marathi | विनंती पत्र इयत्ता दहावी “ या विषयीची जी माहिती पहिली , ती तुम्हांला नक्कीच आवडली असेल .
विनंती पत्र इयत्ता दहावी हा लेख आवडला , असेल तर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींना देखील नक्कीच शेअर करा . जेणेकरून त्यांना देखील विनंती पत्र कशाप्रकारे लिहायचे या विषयीची माहिती नक्कीच मिळेल .
धन्यवाद…!
आणखी वाचा :-
TEAM IN MARATHI LEKHAK